Bhumi Abhilekh Bharti Syllabus And Exam Pattern In Marathi

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग सविस्तर अभ्यासक्रम | Bhumi Abhilekh Bharti Syllabus And Exam Pattern In Marathi, Bhumi Abhilekh Bharti Syllabus, Bhumi Abhilekh Bharti Exam Pattern.

भूमी अभिलेख विभाग गट-क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या भरतीसाठी Online अर्ज करण्याची दिनांक: 9/12/2021 ते 31/12/2021 पर्यंत होती. त्यासंदर्भात भूमी अभिलेख विभागाच्या गट-क परीक्षेसाठी अभ्यासक्रम आणि परीक्षेचा स्वरुप उपलबध करून देण्यात येत आहे.

Bhumi Abhilekh Bharti Syllabus And Exam Pattern In Marathi

Note :

खाली दिलेला Bhumi Abhilekh Bharti Syllabus and Exam Pattern हा महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग यांच्याकडून Official Publish केलेला आहे. आणि येथे दिलेला Bhumi Abhilekh Bharti Syllabus and Exam Pattern हा भुकरमापक तथा लिपिक या पदांकरिता आहे.

Bhumi Abhilekh Bharti Syllabus

भूमी अभिलेख : भुकरमापक तथा लिपिक पदाकरीता अभ्यासक्रम | Bhumi Abhilekh Bharti Syllabus

  • मराठी:-

समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण,
क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी, वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द.

  • इंग्रजी:-

vocabulary Symons & anatomy. proverbs, tense & kinds of tense, question tag,
use proper form of verb, spot the error, verbal comprehension passage etc. Spelling,
Sentence, structure, one word substitution, phrases.

  • अंकगणित:-

गणित – अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी,
चलन, मापनाची परिणामी, घड्याळ.

  • बुद्धिमत्ता:-

अंकमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळवणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून
निष्कर्ष, वेन आकृती.

  • सामान्य ज्ञान :-

महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायतराज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकाचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती.

  • चालू घडामोडी :-

सामाजिक, राजकीय, आर्थिक क्रीडा, मनोरजन

Bhumi Abhilekh Bharti Exam Pattern In Marathi

भूमी अभिलेख : भुकरमापक तथा लिपिक पदाकरीता परीक्षेचे स्वरुप:- | Bhumi Abhilekh Bharti Exam Pattern In Marathi

परीक्षेचे स्वरुप:-

पदनामपरीक्षेचे स्वरुप व गुणपरीक्षेचा दर्जा
भूकरमापक तथा
लिपीक
१०० प्रश्न (मराठी, इंग्रजी, सामान्य
ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी ५०
गुण) याप्रमाणे एकूण २०० गुण
माध्यमिक शालांत
परीक्षेच्या दर्जा समान

Leave a Comment