BHEL Recruitment 2021

सरकारी नौकरी साठीची आणखीन एक संधी BHEL India ने दिलेली आहे. Bharat Heavy Electricals Limited Recruitment 2021 : Government Vacancy 2021: Bharat Heavy Electricals Limited (BHEL) अंतर्गत apprentice recruitment 2021 for trade apprenticeship पदांच्या एकूण 120 Vacancy recruit करण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

लगेच Share करा

जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर पदभरती 2021

जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर भरती 2021 > नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर विभागाने क्लीन्सर (Cleanser) पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिसूचना (Notification) वाचा आणि आताच अर्ज करा. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापणेवरील क्लीन्सर (Cleanser) पदांसाठी निवड यादी तयार करण्यासाठी पदभरती साठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली असून … Read more

लगेच Share करा