MPSC Combine Group ‘B’ Exam Pattern
या पोस्टमध्ये प्रथम मी MPSC Combine Exam बद्दल थोडेसे सांगेन आणि त्यानंतर मी MPSC Combine Group B Exam अभ्यासक्रम 2019 मराठीत Share करीन, अतिशय काळजीपूर्वक वाचल्यास गैरसमज होणार नाही त्यामुळे हि पोस्ट काळजीपूर्वक वाचा, आपणास कोणतीही चूक न करता 100% योग्य माहिती मिळेल, परंतु जर आपण ती काळजीपूर्वक वाचत नसाल तर आपण गोंधळात पडू शकता. …