(IARI) भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 पदांची भरती

(IARI) भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

(IARI) भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 पदांची भरती

UREWSSCSTOBCTotal
286619368133641

पदाचे नाव

  • टेक्निशियन (T-1)

अर्ज पद्धती

  • Online

Form Online पद्धतीने भरायचे आहे.

Online Form भरण्याची तारीख

Form भरण्याची तारीख :

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 डिसेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10/01/2022


पदसंख्या

पदसंख्या :

  • 641 पदांची भरती


शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):-

  • शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण.

परीक्षा पद्धत

परीक्षा (CBT) : 25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022


वयोमर्यादा

वयाची अट: 10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  


परीक्षा फी

  • परीक्षा फी : General/OBC/EWS: Rs.1000/-
  • SC/ST/ExSM/PWD/महिला: Rs.300/-


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत

  • अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.
IndexVisit
[संपूर्ण Official जाहिरात PDF]Click Here
Official जाहिरात – Website अर्ज कराClick Here

या Website वरील Notification Message On करून ठेवा जेणेकरून सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळेल.

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट  :- जॉईन व्हा

Leave a Comment