MHADA Recruitment 2021 Syllabus & Exam Pattern PDF Download | Mhada Exam Pattern and Syllabus 2021

MHADA भरती चे Form भरण्याची शेवटची तारीख 14/10/201 होती जी आता 21/10/2021 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे ज्यांनी अजून Form भरलेला नाही त्यांनी या तारखेच्या आत Form भरून घ्या.

MHADA-Recruitment-2021-Date-Extended
MHADA-Recruitment-2021-Date-Extended

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच MHADA Recruitment 2021 अंतर्गत 565 जागांसाठी सरळसेवा भरतीची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. पण अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी लागणार MHADA Recruitment 2021 Syllabus & Exam Pattern PDF Download करण्यासाठीची Link किंवा Syllabus PDF स्वरूपात मिळालेला नाही.

हाच मुद्दा लक्षात घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी MHADA साठी Form भरलेला आहे त्यांना मदत व्हावी म्हणून MHADA Recruitment 2021 Syllabus & Exam Pattern PDF Download साठी Link देत आहोत.

Mhada Exam Pattern and Syllabus 2021

Mhada मध्ये कोणत्या पदांसाठी साठी भरती केली जाणार

पदांचे नावपदांची संख्या
Executive Engineer [Architecture]13
Deputy Engineer [Architecture]13
Administrative Officer02
Assistant Engineer [Architecture]30
Assistant Legal Adviser02
Junior Engineer [Architecture]119
Junior Architect Assistant06
Architectural Engineering Assistant44
Assistant18
Senior Clerk73
Junior Clerk207
Shorthand Writer20
Surveyor11
Tracer07
Total 565

How To Apply

अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.

 Official [जाहिरात PDF]Click Here
Official – WebsiteClick Here

Leave a Comment