Mhada Hall Ticket 2022 Download | म्हाडा सरळसेवा भरती 2022 नवीन Hall Ticket जाहीर

Mhada New Update : तारीख 22/1/2022 म्हाडा सरळसेवा भरती २०२१ करीता दि.३१.०१.२०२२, दि.०१.०२.२०२२, दि.०२.०२.२०२२, दि.०३.०२.२०२२, दि.०७.०२.२०२२, दि.०८.०२.२०२२, दि.०९.०२.२०२२, या ७ दिवशी परीक्षा होणार असून परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आले आहे. म्हाडा सरळसेवा परीक्षेकरीता प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Mhada Hall Ticket 2022 Download करण्यासंबंधी त्याचसोबत परीक्षेचे वेळापत्रक बाबत सर्व माहिती आणि Mhada Hall Ticket 2022 Download करण्यासाठीची Link खाली दिलेली आहे.

Mhada Hall Ticket 2022 Download

Mhada New Update : तारीख 22/1/2022

Mhada Exam 2022 New Update

खाली Mhada Hall Ticket 2022 Download या बटनावर Click करून Mhada Hall Ticket 2022 Download करून घ्या.


Mhada New Update : तारीख 6/1/2022

  • Mhada सूचना (NOTIFICATION) :

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील सरळसेवा भरती- (२०२१-२२) म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर-६ मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीता

दि.२९.०१.२०२२ व दि.३०.०१.२०२२ या दिवशी होणारी ऑनलाईन परिक्षा दि.३१.०१.२०२२, दि.०१.०२.२०२२, दि.०२.०२.२०२२, दि.०३.०२.२०२२, दि.०७.०२.२०२२, दि.०८.०२.२०२२, दि.०९.०२.२०२२, या ७ दिवशी नऊ सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

क्लस्टर-६ मधील Exam Postponed होण्या मागील कारण काय ?

कारण महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परिक्षा – २०२० संयुक्त पेपर क्र.१ चा सुधारित दि.२९.०१.२०२२ व महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परिक्षा-२०२० संयुक्त पेपर क्र.२, पोलीस उपनिरीक्षक चा सुधारित दि.३०.०१.२०२२ असा आहे.

आणि Mhada च्या क्लस्टर-६ मधील Exam देखील याच तारखेला येत होत्या त्यामुळे उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग व म्हाडा प्राधिकरण या दोहोंच्या परिक्षा देण्यास अडथळा येऊ नये याकरीता

म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर-६ मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीता दि.२९.०१.२०२२ व दि.३०.०१.२०२२ या दिवशी सहा सत्रांमध्ये होणारी ऑनलाईन परिक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. उर्वरित क्लस्टर मधील परिक्षा या नियोजित वेळापत्रकानुसारच होतील.

सविस्तर Official माहिती येथे वाचा :


Mhada New Update : तारीख 31/12/2021

म्हाडा ने आज दिनांक 31/12/2021 रोजी नवीन परीक्षा वेळापत्रक जाहीर केलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी म्हाडा सरळसेवा भरती 2021 साठी Form भरलेला होता त्यांनी खाली दिलेला वेळापत्रक नीट पाहून घ्या.

या आधी होणारी हीच म्हाडा सरळसेवा भरती 2021 ची Exam म्हाडाने यापूर्वी पूर्ण परीक्षा पुढे Postponed झाली होती. पण आता परीक्षार्थीसाठी आनंदाची बातमी आहे. आज Mhada च्या New Update नुसार नवीन परीक्षा वेळापत्रक जाहीर !!

Mhada New Exam Dates :

सविस्तर Official माहिती येथे वाचा :


Mhada New Update (Date: 12/20/2021) : म्हाडा सरळसेवा भरती 2021 परीक्षा वेळापत्रक जाहीर

Mhada New Exam Dates Declared :

म्हाडा सरळसेवा भरती 2021 परीक्षा वेळापत्रक जाहीर

Mhada New Update (Date: 12/20/2021) : म्हाडा सरळसेवा भरती 2021 परीक्षा वेळापत्रक जाहीर

सूचना (NOTIFICATION) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील सरळसेवा भरती – २०२१ म्हाडा सरळसेवा भरती २०२१ करीता दि.१२.१२.२०२१ ते दि.२०.१२.२०२१ या दरम्यान चार टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार होती. तथापि, दि.११.१२.२०२१ रोजी भरती प्रक्रिया राबविण्याकरीता नियुक्त केलेल्या कंपनीचे संचालक यांना सायबर पोलीस, पुणे यांनी म्हाडा सरळसेवा भरतीच्या प्रश्नपत्रिकेबाबत गोपनीयतेचा भंग केल्यामुळे ताब्यात घेतले व अटक केली.

पोलीस व म्हाडा प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई केल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. सुयोग्य, गुणवंत व पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये याकरीता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने दि.१२.१२.२०२१ ते दि२०.१२.२०२१ दरम्यान चार टप्प्यात घेण्यात येणारी परीक्षा तात्काळ रद्द केली.

सदर परीक्षा आता दि.०१.०२.२०२२ ते दि.१५.०२.२०२२ या दरम्यान Tata Consultancy Services (TCS) यांच्या मार्फत घेण्यात येईल. दि.०१.०२.२०२२ ते दि.१५.०२.२०२२ दरम्यान होणारी परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेचे तपशिलवार वेळापत्रक व अन्य सूचना लवकरच म्हाडाच्या संकेतस्थळावरून प्रसिध्द करण्यात येतील.

Mhada Exam Postponed | Mhada latest news 2021

Mhada New Update : तारीख 12/12/2021

म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आज परीक्षा होणार नाही..


Mhada Hall Ticket 2021 Download

Mhada Hall Ticket 2021 Released झालेले आहे. Mhada Hall Ticket 2021 Download करण्यापूर्वी लक्ष द्या – ज्यांची परीक्षा 12 आणी 15 तारखेला आहे त्यांचेच हॉलतिकीट आता वेबसाईट वर account log in मध्ये उपलब्ध आहेत. बाकीच्यांचे हॉलतिकीट 10 तारखेनंतर येतील..


Mhada Hall Ticket 2021 Download

Mhada Hall Ticket download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर गेल्यानंतर उपलब्ध होईल.


Mhada कडून Exam Date संदर्भात नवीन Update आलेली आहे. Mhada Recruitment Exam Date Declared करण्यात आलेली आहे. Mhada Recruitment exam date 2021 काय आहे आणि हि परीक्षा केव्हा घेतली जाणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती खाली Image मध्ये दिलेली आहे.

Mhada Recruitment Exam Date Declared | Mhada Recruitment exam date 2021

New Update : 25 November 2021

Mhada Recruitment Exam Date Declared | Mhada Recruitment exam date 2021


MHADA भरती चे Form भरण्याची शेवटची तारीख 14/10/201 होती जी आता 21/10/2021 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे ज्यांनी अजून Form भरलेला नाही त्यांनी या तारखेच्या आत Form भरून घ्या.

MHADA-Recruitment-2021-Date-Extended
MHADA-Recruitment-2021-Date-Extended

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच MHADA Recruitment 2021 अंतर्गत 565 जागांसाठी सरळसेवा भरतीची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. पण अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी लागणार MHADA Recruitment 2021 Syllabus & Exam Pattern PDF Download करण्यासाठीची Link किंवा Syllabus PDF स्वरूपात मिळालेला नाही.

हाच मुद्दा लक्षात घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी MHADA साठी Form भरलेला आहे त्यांना मदत व्हावी म्हणून MHADA Recruitment 2021 Syllabus & Exam Pattern PDF Download साठी Link देत आहोत.

Mhada Exam Pattern and Syllabus 2021

Mhada मध्ये कोणत्या पदांसाठी साठी भरती केली जाणार

पदांचे नावपदांची संख्या
Executive Engineer [Architecture]13
Deputy Engineer [Architecture]13
Administrative Officer02
Assistant Engineer [Architecture]30
Assistant Legal Adviser02
Junior Engineer [Architecture]119
Junior Architect Assistant06
Architectural Engineering Assistant44
Assistant18
Senior Clerk73
Junior Clerk207
Shorthand Writer20
Surveyor11
Tracer07
Total 565

How To Apply

अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.

 Official [जाहिरात PDF]Click Here
Official – WebsiteClick Here

Leave a Comment