MPSC Book List in Marathi

MPSC Rajyaseva, Combine Group ‘B’ & ‘C’ Exam च्या अभ्यासाला सुरुवात करतांना प्रत्येक नवीन विद्यार्थ्यांच्या मनात MPSC book list बद्दल काही प्रश्न असतात जसे कि नेमकी कोणती MPSC Reference Book List Prelims And Mains साठी वाचायची, हि सांगितलेली MPSC Book List in Marathi वाचली तर यातून परीक्षेत प्रश्न येणार कि नाही. या article मध्ये सांगितलेली MPSC book list हि MPSC Toppers नी Suggest केलेली आहे.

Link : MPSC Book List In English

तर हेच प्रश्न गृहीत धरून आम्ही तुमच्यासाठी MPSC Book List in Marathi जी Prelims And Mains दोन्हीं साठी असेल Text Format आणि PDF Format मध्ये Provide करत आहोत. या Article मध्ये सांगितलेली MPSC book list आत्तापर्यंत MPSC तुन Toppers राहिलेल्या आणि आता विविध राज्य शासनातील पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडून Share केलेल्या MPSC book list आहेत.

MPSC Book List In Marathi For Prelims And Mains साठी वाचतांना योग्य Strategy Follow करून अभ्यास करा या दिलेल्या mpsc books मधून नक्कीच प्रश्न येणार. MPSC Exams च्या अभ्यासाला सुरुवात करतांना योग्य MPSC Preparation Strategy काय असायला पाहिजे याबद्दल या आधीच Article लिहिलेलं आहे. त्याचबरोबर State Board किंवा mpsc books वाचण्याची पद्धत सांगितलेली आहे.


MPSC Book List in Marathi (Prelims)

 • MPSC Prelims Book List

निरंजन कदम सर (तहसीलदार) MPSC Book List in Marathi

श्री. निरंजन कदमसर (तहसीलदार 2019) यांनी सांगितलेली MPSC Book List

Paper First : सामान्य अध्ययन

1) इतिहास :

MPSC Book List For History

 • Ancient/medieval : NCERT/ State board books (old and new both)
 • Lucent’s किंवा Unique यापैकी कोणतेही एकच पुस्तक वापरावे. फार productive विषय नाही
 • आधुनिक भारत :ग्रोवर आणि बेल्हेकर (अगोदर वाचलेले असल्यास) किंवा समाधान महाजन यांचे पुस्तक
 • महाराष्ट्र : अनिल कठारे (जुने छोटे पुस्तक), ११ वी इतिहास.
 • (पूर्व साठी केवळ ११ वि इतिहास हा पुष्कळ आहे मुख्य साठी कटारे वावावे).

2) भूगोल:

MPSC Book List For Geography

 • राज्य अभ्यासक्रमावी जुनी १० वी ११ वी वी पुस्तके अत्यंत महत्वाची आहेत सोबत नवीन वाचावीत.
 • NCERT ११वी (दोन्ही पुस्तके) किंवा सवदी सर यांचे “भूगोल-पर्यावरण” पुस्तकातून सिलेक्टिव्ह टॉपिक वाचावेत.

3) पर्यावरण:

MPSC Book List For Environment

 • तुषार घोरपडे किंवा शंकर IAS यापैकी कोणतेही एक आणि क्रमिक पुस्तके.

4) सामान्य विज्ञान:

MPSC Book List For Science

 • स्टेट बोर्ड : नवी पुस्तके महत्वाची (शक्य असल्यास जुनीसुद्धा वाचावी.)
 • सविन भरके सर (किंवा इतर कोणतेही एकच पुस्तक) : फक्त Highlighted पॉईट्स चा चार्ट करणे.
 • Lucent’s GK (Only for value addition.)

5) राज्यशास्त्र:

MPSC Book List For Polity

 • M.लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सर कोणतेही एकच Refer करावे.

6) अर्थव्यवस्था:

MPSC Book List For Economics

 • कोळंबे सर किंवा देसले सर पार्ट-१ (कोणतेही एकच वाचावे, जे वाचलेले असेल ते Continue करावे Updated Edition च वाचावीत)
 • देसले पार्ट-२ (विकास) यातून केवळ ३ टॉपिक वाचणे विकास विषयक,लोकसंख्या, शाश्वत विकास (महत्वाचे)

7) चालू घडामोडी:

MPSC Book List For Current Affairs

 • मासिक वाचलेले असल्यासच उजळणी करा अन्यथा सोडून द्या.
 • कोणतेही एक Compilation वाचावे. (अभिनत, Simplified इत्यादी)

Paper Second (CSAT):

MPSC Book List For C-SAT

 • जुन्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडविणे
 • क्लास च्या टेस्ट वेळ लावून सोडविणे
 • Maths-Reasoning : यातले टॉपिक येत नाही ते शोधून त्यावर नियमित तयारी करावी यासाठी
 • R.S.अग्रवाल/फिरोज पठाण यांची पुस्तके वापरू शकतो.
 • नियमितता अत्यंत महत्वाची आहे. Comprehension किंवा Maths-Reasoning यातील चांगला जम असणारा भाग निवडून त्यावर प्रभुत्व मिळवा.

परीक्षेतील सामान्य अध्ययन प्रश्नपत्रिका सोडवितानाचा व्यूहः

 • Productive Subjects : भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, पर्यावरण, यात ५० प्रश्न असतात, त्यापैकी ४० तरी प्रश्न बरोबर यावेत या पद्धतीने तयारी करणे गरजेचे आहे.
 • मर्यादा असणारे विषय : इतिहास, विज्ञान, चालू घडामोडी.यात चालू घडामोडी मध्ये मार्क्स मिळू शकतात. बाकी च्या विषयात किमान ५०% मार्क्स मिळविणे हे धेय्य ठेवणे.
 • Multiple Revisions And Paper Solving Practice Is The Only Key To Success In MPSC

MPSC Book List in Marathi by Toppers (Mains)

 • MPSC Mains Book list

G.S – १ इतिहास

MPSC Book List For History
१. ११ वी State Board (हे book एकदम व्यवस्थित वाचणे)
२.कठारे
३. ज्ञानदीप समाजसुधारक
४. तात्याचा ठोकळा (सतत Revision करत राहणे)
५. ग्रोव्हर
६.समाधान महाजन सर
७. India Since Independence – १२th Polity NCERT (After Independence साठी)
८. प्रधानमंत्री ABP News वरील Series – याने overall Idea येते.

भूगोल:

MPSC Book List For Geography
१.६ – १२ महाराष्ट्र State Board Books
२.८ – ११ NCERT (११ वी च्या दोन्ही NCERT लक्ष देऊन वाचणे व Revision करणे)
३. महाराष्ट्र भूगोल – सवदी सर
४. पर्यावरण-शंकर IAS book

कृषी:

MPSC Book List For Agri
8. Ready and Ready
२. अरुण कात्यायन
Remote Sensing
१. Practicle Book in Geography – ११ th NCERT

G.S – २ Polity

MPSC Book List For Polity
१.रंजन कोळंबे सरांचे Book
२. M. Laxmikant – english/मराठी
३. governance in india by M. laxmikant (या Book मधून Chapter ३ to ८)
४. पंचायत राज – किशोर लवटे सरांचे Book
५. Unique – भाग २ Book, गुरुकुल प्रबोधनी चे ज्ञानेश्वर पाटील सरांचे Book, Bare Act पण बघणे, Acts
च्या Short Notes काढून सतत Revision करणे.

G.S-३ H.R & H.R.D

MPSC Book List For HR & HRD
१. रंजन कोळंबे सरांचे Book
२. देसले सरांचे Part -२ Book (Economic & Development)
3. I. P. Sir’s Success Academy H.R.D book
४. परिक्रमा मधून Current related Topics

G.S-४ Economy

MPSC Book List For Economics
१. रंजन कोळंबे सरांचे Book
२. देसले सर Part-१ आणि २
३. Budget + Economic Survey – परिक्रमा मासिक मधून

Science & Technology:

MPSC Book List For Science & Technology
१. रंजन कोळंबे सरांचे Book विज्ञान व तंत्रज्ञान मधून तंत्रज्ञान हा भाग वाचावा
२.आपत्ती व्यवस्थापन k sagar
३. ISRO Nuclear Policy, Nuclear Treaty, AEC, CSIR, इतर Syllabus Related माहिती Internet वरून
बघावे.
४. Biotechnology भस्के सरांचे पुस्तक on Biotechnology, ११ वी & १२ वी (NCERT Biology Book)

मराठी

MPSC Book List For Marathi
१. मराठी-मो.रा वाळंबे
२. बाळासाहेब शिंदे
३. k sagar मराठी शब्द संग्रह

इंग्रजी

MPSC Book List For English
१. बाळासाहेब शिंदे
२. पाल & सूरी, Wren & martin
३. लोकसेवा प्रकाशनचे मराठी व्याक्रणावरील प्रश्नसंच

* अभ्यास करतांना Syllabus MPSC Question Papers (Previous Years) चे रोज सोबत ठेवणे.
MPSC Question Papers Analysis बघणे, त्यातले रोज काही Question Solve करणे.
आयोग प्रश्न कसे विचारतो त्यावरून Reading Approach ठेवणे
* कमीत कमी books Refer करणे

Download complete MPSC Book List in Marathi by Toppers for MPSC Rajyaseva, PSI, STI, ASO Pre, and Mains Exams. आत्तापर्यंत MPSC तून अधिकारी झालेल्यांनी share केलेल्या MPSC Book List PDF Format मध्ये खाली दिलेल्या आहेत.


MPSC Book List in Marathi for Rajyaseva Exam (PDF)

MPSC Rajyaseva Book List in Marathi by Toppers

Note : MPSC Book List in Marathi PDF Download करतांना पहिल्या Link Through PDF Download होत नसेल तर त्याच्या खाली दुसरी Link दिलेली आहे तेथून तुम्ही 100% PDF Download करू शकता.

MPSC Topper Parvanee Patil (पर्वणी पाटील) Deputy collector – MPSC Book list Prelim And MainsDownload
MPSC Topper 2018 : Topper Rank 12 (मुलींमधून प्रथम) Swati Dabhade MPSC Book ListDownload
MPSC 2019 Topper : Prasad Chaugule 1st Rank (MPSC Book List)Download
Deputy Superintendent of Police (DySP) VISHAL KSHIRSAGAR BOOKLISTDownload
MPSC 2017 Topper : राहुल चौरे ( Asst. Commissioner of Sales Tax-[now GST] )Download


MPSC Combine Book List in Marathi by Toppers

MPSC Combine Exam Book List

1) Current Affairs : 

MPSC Book List For Current Affairs

 • द हिंदू / इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रे
 • लोकसत्ता / महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रे
 • वन गुड करंट अफेअर्स मॅगझिन
 • बुलेटिन ऑफ युनिक Academy Academy / परिक्रमा > Pruthvi Academy

वरती सांगितल्या प्रमाणे आपण News Papers मधून चालू घडामोडींचा संदर्भ घेऊ शकता आणि जर आपण नियमितपणे वर्तमानपत्र वाचत नसाल तर तुम्ही Monthly Current Affairs Magazine Refer केली पाहिजेत आणि या परीक्षांसाठी वर्तमानपत्रे तितकी महत्त्वाची नसतात म्हणून यासाठी एक चांगले Current Affairs Magazine Refer केले पाहिजे (येथे मी दोन Current Affairs Magazine सांगितले आहे परंतु त्यातील कोणतेही एक Refer करा.)

See Also : How to Prepare For MPSC Exam?2) राज्यघटना: 

MPSC Book List For Polity

 • भारताची राज्यघटना आणि प्रशासन –रंजन कोळंबे.
 • Indian Polity – M Laxmikant (English/Marathi) 

तर, आपल्याला MPSC Syllabus आणि MPSC Previous Year Question Papers नुसार Polity या विषयासाठी Books वाचावी लागतील. तर, वरील पुस्तके सुचविण्यात आली आहेत आणि अधिकसाठी आपल्याला Mains च्या तयारीसाठी पुस्तके मिळतील कारण MPSC ASO Mains Exam चे Syllabus मुख्यत: Polity या विषयावर Based आहे.


3) History: 

MPSC Book List For History

 • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे .
 • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- एस.एस गाठाळ.

इतिहासाच्या तयारीसाठी आपण वरती सांगितलेल्या पुस्तकांचा संदर्भ घेऊ शकता. आपल्या आवडीनुसार आपण त्यापैकी कोणालाही वाचू शकता. आणि विशेष म्हणजे अकरावी Maharashtra State Board Books चे वाचनही खूपच महत्त्वाचे आहे.


4) Geography: 

MPSC Book List For Geography

 • महाराष्ट्राचा भूगोल ए बी सवदी
 • महाराष्ट्राचा भूगोल के.ए.खतीब
 • एक चांगले नकाशा पुस्तक –
 • निराली प्रकाशनाचा नकाशा (केवळ महाराष्ट्र नकाशे)
 • ऑक्सफोर्ड स्टूडंट अ‍ॅट्लस फॉर इंडिया (भारतीय राज्य नकाशेसाठी चांगले) किंवा
 • स्पर्धात्मक परीक्षांसाठी ओरिएंट ब्लॅकस्वान Atlas (वर्ल्ड मॅपसाठी चांगले)5) Economy: 

MPSC Book List For Economics

 • किरण देसले यांचे स्पर्धा परिक्षा अर्थशास्त्र -१.
 • किरण देसले यांचे स्पर्धा परिक्षा अर्थशास्त्र -२.
 • भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे.

6) सामान्य विज्ञान: 

MPSC Book List For Science

 • State Board Books (निवडक)
 • NCERT Books (निवडक)

MPSC Rajyaseva Prelims सारख्या परीक्षांमध्ये सामान्य विज्ञान अधिक महत्वाची भूमिका बजावते, म्हणून जर तुम्हीही त्या परीक्षेची तयारी करत असाल तर ह्या विषयाची नीट तयारी करा आणि सर्वसाधारणपणे याचा अर्थ म्हणजे Static Part तयार करा म्हणजे Current Affairs विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा भाग नाही. आयोगाचे मागील Question Papers वाचल्यानंतर तुम्हाला कळेल.

7) गणित आणि बुद्धिमत्ता

MPSC Book List For Reasoning & Math

 • बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी .
 • संपूर्ण गणित – स्पर्धा परीक्षा – पंढरीनाथ राणे.
 • Math: Fastrack Math

तर, येथे लक्ष देण्यासारखी बाब हि आहे कि वरील सांगितल्याप्रमाणे MPSC Books आपण वाचू शकता परंतु तुम्हाला त्याचा फायदा तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही त्याचा सराव करणार सराव केल्याशिवाय त्याचा काहीही फायदा होणार नाही म्हणून गेल्या काही वर्षांच्या पेपर्समध्ये विचारले जाणारे प्रश्न सोडवणे हीच तुम्हाला माझी Advice आहे. सर्व MPSC Previous Year Question Papers सोडवण्याचा प्रयत्न करा आपणास हे समजेल की प्रश्न दरवर्षी Repeat होत असतात आणि आपण ह्या सर्व गोष्टींवर लक्ष न देताच फक्त पुस्तके वाचत आहात.


MPSC Book List for Combined Group ‘B’ (ASO-STI-PSI) and Combined Group ‘C’ Exam

MPSC Combine Group ‘B’ & Group ‘C’ Book List

संयुक्त पूर्व परीक्षा – २०१९ (District SP of State Excise) Booklist by अभिनव बालुरेDownload

mpsc combine book list in marathi pdf

MPSC ASO Prelims & Mains Book List in PDFClick Here
MPSC STI Prelims & Mains Book List in PDFComing soon…..
MPSC PSI Prelims & Mains Book List in PDFClick Here

 

 


FAQ

1. Which is the best books for MPSC?

For MPSC Prelims:

Polity:

 • M.Lakshmikant (English/Marathi) Or Kolambe (Marathi)

Science:

 • Dr. Sachin Bhaske’s General Science (Marathi)

Economics:

 • Desale and Kolme (Any One) (Marathi)

Geography:

 • Savadi Or Kolambe (Marathi)

History:

 • Modern India: Grover or Kolambe  (Marathi)
 • Maharashtra: Kathare or Gathal (Marathi)

2. What are the subjects in MPSC exam?

Paper I

 • Current Affairs: (चालू घडामोडी)
 • History of India: (भारताचा इतिहास)
 • Geography: Maharashtra, India and world
 • Polity and Governance: Maharashtra and India
 • Economic and Social Development
 • Environment: (पर्यावरण)
 • General Science (सामान्य विज्ञान)

Paper II

 • Comprehension
 • Logical reasoning and analytical ability
 • Decision-making and problem-solving
 • General mental ability
 • Basic numeracy
 • Data Interpretation
 • Marathi and English language comprehension skills 

3. Is MPSC exam difficult?

MPSC Rajyaseva Exam खरंच सोपी नाहीच, हि Exam Pass करणे अवघड आहे मात्र अशक्य नाही. ही परीक्षा आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन परीक्षेपेक्षा वेगळी आहे. हि Exam Pass करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि योग्य Strategy ची गरज आहे.

4. Which is best UPSC or MPSC?

दोन्ही परीक्षांमध्ये मूलभूत फरक म्हणजे UPSC ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे ज्यामध्ये सर्व विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत पण MPSC फक्त महाराष्ट्र राज्यापुरतेच मर्यादित आहे. UPSC द्वारे निवडलेल्या अधिका्यांना IAS आणि IPS म्हणून नियुक्त केले जाते आणि MPSC द्वारे निवडलेले अधिकारी उपजिल्हाधिकारी, DySP म्हणून नियुक्त केले जातात.

5. Which is best mpsc csat book list?

Maths-Reasoning : यातले टॉपिक येत नाही ते शोधून त्यावर नियमित तयारी (Practice) करावी यासाठी Previous Year Question Papers


 

4 thoughts on “MPSC Book List in Marathi”

 1. very nice and well understanding , simply amassing for competitive exam aspirant.. .

  Reply

Leave a Comment