MPSC C-SAT

MPSC maths tricks in marathi pdf

mpsc csat books pdf

Current येथे क्लिक करा

  • रोज 1 तास द्या हे मार्क विध्यार्थ्यांना पडत नाहीत कारण परीक्षा ची मागणी एक असते आणि आपण वाचतो एक दृष्टीकोन ठेऊन ….म्हणून 2019 मधील सर्वच परीक्षांचे चालू घडामोडीचे प्रश्न बघा त्यावरून idea येईल.

MPSC C-SAT

2013 पासून 2019 पर्यंत ची आयोगाचीच passages अनेक वेळेस solve करा बाकी passeges साठी काही करायची गरज नाही कारण कि तुमचा त्या प्रश्नाकडील दृष्टीकोन आयोगा प्रमाणे राहील. राहिले math आणि reasoning साठी previous pepar la ज्या topic वर प्रश्न आलेले आहेत तेच टॉपिक अगोदर perfect करा. शेवटी सांगतो C-SAT साठी रोज practice compulsory आहे कारण कि हा पेपरच एक Game Changer आहे. तर अश्या प्रकारे वरील सर्व Subject चे सांगितलेले Topics खूप imp आहेत त्यामुळे काळजीपूर्वक वाचत चला, वरील दिल्या गेलेल्या प्रत्येक Sub Topic वर लवकरात लवकर Notes Provide करून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन, मी केलेला एक छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की Comment करून सांगा आणि मित्रांसोबत नक्की Share करा.

Reasoning NotesDownload
Logical-ReasoningDownload
MPSC Math TricksDownload
English 1000 Verbs PdfDownload
गणित सूत्रेDownload

Link : Maharashtra State Board Books For MPSC Exam

लगेच Share करा

1 thought on “MPSC C-SAT”

Leave a Comment