MPSC Civil Engineering Syllabus 2022 PDF download & Exam Pattern

जर तुम्ही MPSC Civil Engineering Exam साठी तयारी करत असाल तर तुम्हाला Detail Exam Pattern बद्दल माहिती असायलाच पाहिजे. नसेल तर येथे दिलेली Info. तुमच्या माहितीत नक्कीच भर पाडेल.

या Article मध्ये MPSC Civil Engineering Syllabus 2022 PDF download and Exam Pattern बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही हि Exam आधी दिलेली असेल तर, तुम्हाला माहिती असेलच की 2017 पासून सर्व MPSC Engineering services exam साठी एकत्रित पूर्व परीक्षा घेतली जात आहे.

त्यासोबतच तुम्हाला हे देखील माहित असेल कि MPSC तीन प्रकारच्या Engineering services exam Conduct करत असते. MPSC engineering services exam मध्ये समाविष्ट होणाऱ्या Branches MPSC Civil Engineering Exam, MPSC Mechanical engineering, Electrical Engineering इ. आहेत.

या Article मध्ये तुम्हाला MPSC Civil Engineering Syllabus 2022 PDF download and Exam Pattern बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचसोबत MPSC Civil Engineering Exam देण्यासाठी आवश्यक असणारी Age Criteria (Age Limit), Educational Qualification, Exam Fees त्याचबरोबर MPSC Civil Engineering Exam Prelims and Mains मध्ये किती Negative Marking आहे, अशा प्रकारच्या तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर या Article मध्ये दिलेले आहे.

MPSC Civil Engineering Syllabus 2022 PDF download & Exam Pattern

MPSC Engineering Services Exam Stages: हि Exam एकूण तीन टप्प्यात घेण्यात येते :- (१) संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच Civil, Mechanical, आणि Electrical Engineering साठी Combine (तिन्ही मिळून एकच) Prelim Exam घेतली जाते. (२) परंतु तिन्ही Post साठी स्वतंत्र/वेगवेगळी मुख्य परीक्षा Conduct केली जाते. (३) तिन्ही Post साठी स्वतंत्र मुलाखत होत असते.

MPSC Civil Engineering Prelims Exam Pattern

MPSC Engineering Services Syllabus and Exam Pattern In Marathi

  • MPSC Civil Engineering Prelims Exam मध्ये एकच Paper असतो त्यात Marathi आणि English Grammar प्रत्येकी 10 प्रश्न 10 Marks साठी विचारले जातात.
  • General Studies वरती 20 प्रश्न 20 Marks साठी विचारले जातात.
  • Engineering aptitude test यावर 60 प्रश्न 60 Marks साठी असतात.
  • Paper चा कालावधी दीड तासाचा असतो.

अशाप्रकारे MPSC Civil Engineering Prelims Exam मध्ये 100 प्रश्नांना 100 मार्क्स असतात. प्रश्नांचे स्वरूप हे MCQ Types म्हणजेच Objective (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) प्रकारचे असतात.

Note:

  • MPSC Civil Engineering Exam, MPSC Mechanical engineering, Electrical Engineering as well as Electrical and Mechanical Engineering. संवर्गातील पदांवरील भरतीकरीता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येते.
  • You Should Have Knowledge About Marathi Language (Write & Read)

MPSC Civil Engineering Services Exam Negative Marking

MPSC Engineering Services Exam Prelims and Mains दोन्ही Exams साठी Negative Marking 1/4 आहे. Negative Marking For MPSC Engineering Services Prelims Exam – 1/4, Negative Marking For MPSC Engineering Services Mains Exam – 1/4

1/4 Negative Marking म्हणजेच जेव्हा तुम्ही चार उत्तरे चुकीचे देता, तेव्हा एका बरोबर असलेल्या प्रश्नाचे उत्तर वजा केले जाते.

MPSC Civil Engineering Services Mains Exam Pattern

ज्या पद्धतीने MPSC Engineering Services Examination ची Prelims Exam एकत्र म्हणजेच संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा म्हणजेच Civil, Mechanical, आणि Electrical Engineering साठी Combine (तिन्ही मिळून एकच) Prelim Exam घेतली जाते. त्या उलट MPSC Engineering Services Mains Examination मध्ये तिन्ही Branch साठी होणारी Mains Exam वेगवेगळी/स्वतंत्र घेतली जाते.

  • MPSC Civil Engineering Mains Exam मध्ये दोन Paper असतात.
  • दोन्ही Papers चे माध्यम English असते.
  • दोन्ही Papers चा कालावधी प्रत्येकी २ तासाचा असतो.
  • १०० प्रश्न हे २०० गुणांसाठी विचारले जातात.
  • दोन्ही Papers चे Questions MCQ प्रकारचे असतात.

MPSC Civil Engineering Mains Exam Pattern:

MPSC Civil Engineering Services Mains Exam Pattern In Marathi

Note:

  • MPSC Civil Engineering Mains Exam च्या Post साठी स्वतंत्र/वेगळी मुख्य परीक्षा Conduct केली जाते. And Mains Cutoff Also Will Be Declare Separate.
  • You Should Have Knowledge About Marathi Language (Write & Read)

Mains Exam साठी अर्ज करतांना लागणारी आवश्यक कागदपत्रे

MPSC Civil Engineering Mains Exam करीता अर्ज करण्याची पध्दत :-

अर्ज सादर करण्याचे टप्पे:

  • आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे .
  • परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
  • जिल्हा केंद्र निवड करणे.

खाली दिलेले आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करणे :-

  • उमेदवार जाहिरातीनुसार MPSC Civil Engineering Mains Exam देण्यास पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य आहे :-

MPSC Civil Engineering : Interview

  • MPSC Civil Engineering Interview: 50 Marks साठी असतो.

MPSC Civil Engineering : Age Limit

  • कमीतकमी वय: 19 Years (All Category)
  • जास्तीतजास्त वय: 38 Years (Open)
  • Age relaxation is applicable as per rules.
MPSC Civil Engineering Age Limit

MPSC Civil Engineering : Educational Qualification

  • B.E/B.Tech (Civil and Water Management)
  • B.E/B.Tech (Civil and Environmental)
  • B.E/B.Tech (Structural)
  • B.E/B.Tech (Construction Engineering / Technology)
  • B.E/B.Tech (Civil)
  • डिप्लोमा + एएमआयई (Civil)
  • You Should Have Knowledge About Marathi Language (Write & Read)

MPSC Civil Engineering: Fees

MPSC Civil Engineering Services Prelims: Fees

  • अमागास Rs. 374/-
  • मागास Rs. 274/-

MPSC Civil Engineering Services Mains: Fees

  • अमागास: 544 Rupees
  • मागास: 344 Rupees

MPSC Civil Engineering Services Syllabus 2022 PDF Download

खाली MPSC Civil Engineering Services Syllabus 2022 PDF Download करण्यासाठीची (Prelims & Mains) Link Available करून दिलेली आहे.

FAQ

Que. 1) MPSC Civil Engineering Services Exam साठी Negative Marking आहे का?

Ans. हो आहे. MPSC Civil Engineering Services Prelims and Mains दोन्ही Exams साठी Negative Marking 1/4 आहे.

2 thoughts on “MPSC Civil Engineering Syllabus 2022 PDF download & Exam Pattern”

  1. Final selection हे Pre+mains+interview च्या गुणांवर होते का mains+interview च्या गुणांवर होते

    Reply
    • मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. Prelims Exams चे Marks Selection Process साठी ग्राह्य धरले जात नाही ते फक्त Qualifying Nature चे असते Mains Exam मध्ये Qualify होण्यासाठी असते.

      Reply

Leave a Comment