MPSC Economics: Analysis of previous year Question papers

MPSC Rajyaseva अर्थव्यवस्था (Economics) paper analysis

MPSC STUDY वेबसाइटवर आपले स्वागत आहे.

MPSC Rajyaseva Exam च्या मागील वर्षाच्या सर्व Subject Wise Paper Analysis खाली दिलेलं आहे तरी काळजीपूर्वक Read करा.गतवर्षी त्या त्या Subject मधील कोणकोणत्या Topics वर Questions विचारले गेलेले होते या बद्दल एक Rough Idea येईल, त्यामुळे काळजीपूर्वक Read करा.

Economics

Syllabus :

 • Economic and Social Development – Sustainable development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector Initiatives, etc.

(आर्थिक आणि सामाजिक विकास – शाश्वत विकास, दारिद्र, समावेशकता, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इ.)

मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण

MPSCSTUDY.IN

MPSC अर्थव्यवस्था (Economics) पेपर विश्लेषण

 • खाली दिलेल्या Topics वर त्या त्या वर्षी Questions विचारलेले होते त्यामुळे व्यवस्तीत नोट करत चला.

2013

MPSC Economics : Analysis of previous Year Question papers

• अकरावी पंचवार्षिक योजना, जमीन सुधारणा (ध्येय), दारिद्रय (नियोजन आयोगाचा अंदाज), निरपेक्ष दारिद्रय, भारतातील दारिद्रयाची संकल्पना बहुआयामी दारिद्रय निर्देशांक, भाववाढ (तुतीची अर्थव्यवस्था), सहस्रक विकासाची लक्ष्ये (MDGs), केशर मोहीम, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर, आंतरराष्ट्रीय नाणे निधी.

 

2014

MPSC Economics : Analysis of previous Year Question papers

 • जमीन सुधारणा (तीनपट्टी क्रांती), मानवी दारिद्रय निर्देशांक, बहुआयामी दारिद्रय निर्देशांक, शाश्वत विकास (हिरवी अर्थव्यवस्था), प्रधानमंत्री जनधन योजना, नियोजित अणू ऊर्जा प्रकल्प, शाश्वत विकास (विकासाची महत्त्वाची मूल्ये)

 

2015

MPSC Economics : Analysis of previous Year Question papers

 • पंचवार्षिक योजना (9वी वं 10 वीं), 10 वी पंचवार्षिक योजना, लिंग असमानता निर्देशांक, सहस्रक विकासाची लक्ष्ये (MDGs), RBI चलननिर्मिती.

 • सकल प्रजनन दर, सहकाराचे आर्थिक वर्ष, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग

 

2016

MPSC Economics : Analysis of previous Year Question papers

 • वित्तीय संस्था (स्थापनेचा क्रम), आर्थिक सुधारणा (1991 चे आर्थिक संकट), आयकर

 

2017

MPSC Economics : Analysis of previous Year Question papers

 • भारतातील सुरुवातीचे नियोजन धोरण, योजना अवकाश, बारावी पंचवार्षिक योजना, अकरावी पंचवार्षिकयोजना, जमीन सुधारणा (कुळ कायदा),

 • दारिद्रय (तेंडुलकर समिती), बहुआयामी दारिद्रय, प्रधानमंत्री जनधन योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजना, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्प, आर्थिक विकास (शहरीकरण)

 

2018

MPSC Economics : Analysis of previous Year Question papers

 • बारावी पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, दारिद्रय (कारणीभूत घटक), निरपेक्ष दारिद्रय, दारिद्रय (घट करण्यासाठी आवश्यक बाबी), मानवी दारिद्रय निर्देशांक, हरित राष्ट्रीय उत्पन्न (GNI), सहस्रक विकासाची लक्ष्ये (MDGs),

 • सामाजिक सुरक्षा कार्यक्रम, महिला व बालकल्याणयोजना, भारत नेट कार्यक्रम, किंमतवाढ़ (कारणीभूत घटक), अन्न सुरक्षा कायदा 2013

 

2019

MPSC Economics : Analysis of previous Year Question papers

 • अकरावी पंचवार्षिक योजना, योजना काळातील प्रगती, जमीन सुधारणा, दारिद्रय (पी. डी. ओझा समिती), दारिद्रय (समित्या व दारिद्रयाच्या संकल्पना),

 • लिंग असमानता निर्देशांक, सहस्रक विकासाचे लक्ष्ये (MDGs), सर्वसमावेशक विकास, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs), अल्पसंख्यांक समुदायाशी संबंधित योजना, प्रधानमंत्री जनधन योजना,

 • आर्थिक सुरधारांना (1991 चे LPG प्रतिमान), घाऊक किंमत निर्देशांक.

संदर्भ पुस्तक:-
देसले-भाग 2

भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
12th NCERT

आता तुम्हाला प्रश्न पडणे सहाजिक आहे कि वरील मुद्दे कोठून वाचायचे जेणे करून आपला Syllabus Cover होईल त्यासाठी मी खाली प्रत्येक Sub point च्या खाली Basics साठी काय वाचायचे आणि Advance साठी काय वाचायचे याबद्दल सविस्तर माहिती देत आहे. तरी काळजीपूर्वक Read करा.

१) सार्वजनिक वित्त व बँकिंग : Banking विषयी संकल्पना, भाव वाढीचे करणे,राजकोषीय धोरणे,चलन निर्मिती आणि नियंत्रण, RBI पतधोरण आणि वित्तपुरवठा, धन विधेयक, अर्थ विधेयक, अर्थसंकल्प, तुटीचा अर्थभरणा.

२) शाश्वत विकास: SDG – Agenda २१, MDG – HDI and Index

३) दारिद्र आणि बेरोजगारी : संकल्पना, सापेक्ष – निरपेक्ष दारिद्र फरक, दारिद्र मोजमापाच्या पद्धती, दारिद्र समित्या आणि आकडेवारी, बेरोजगारी फरक आणि आकडेवारी ( NSSO, श्रम ब्युरो )

४) शासकीय धोरणे व योजना : पंचवार्षिक योजना, विविध शासकीय योजना

५) लोकसंख्या : राष्टीय लोकसंख्या धोरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम, २०११ ची जनगणना

६) विविध आंतरराष्ट्रीय संघटना : IMF, जागतिक बँक, आसियान बँक इ. आंतरराष्ट्रीय संघटनांच्या दरवर्षी होणाऱ्या बैठका व त्यांचे ठिकाण

वरील सांगितलेले सर्व च्या सर्व Topics हे खूप महत्वाचे आहेत दरवर्षी आयोग यांवर १००% Questions विचारतोच त्यामुळे या Topics ना Lightly घेऊ नका ह्या सर्व Topics ना व्यवस्थित Complete करा, आता नवीन विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल कि हे Topics कोणकोणत्या books मधून आणि exact कुठले प्रकरण वाचायचे आहे. तर काळजी करू नका खाली मी पुस्तकांची List देत आहे ज्यातून वरील सांगितलेले मुद्दे १००% Cover होतीलच चला तर मग पुस्तकांची यादी पाहुयात.

१) सार्वजनिक वित्त आणि बँकिंग : Basics साठी १२ वी स्टेट बोर्ड (new) प्रकरण ८ वे त्याचबरोबर १२ वी (Old) स्टेट बोर्ड प्रकरण ११ आणि १२.
Advance साठी : Ranjan Kolambe सरांचे अर्थव्यवस्था हे पुस्तक किंवा देसले सरांचे पुस्तक

२) शाश्वत विकास : Basics साठी १२ वी स्टेट बोर्ड (new) प्रकरण ३ रे
Advance साठी : Ranjan Kolambe सरांचे अर्थव्यवस्था हे पुस्तक किंवा देसले सरांचे पुस्तक

३) दारिद्र आणि बेरोजगारी : Basics साठी ११ वी स्टेट बोर्ड (new) प्रकरण ६ आणि ७ वे
Advance साठी : Ranjan Kolambe सरांचे अर्थव्यवस्था हे पुस्तक किंवा देसले सरांचे पुस्तक

४) शासकीय धोरणे व योजना : Basics साठी ११ वी स्टेट बोर्ड (Old) पुस्तकातील प्रकरण ४ आणि प्रकरण ५ , ११ वी स्टेट बोर्ड (new) प्रकरण ९ आणि प्रकरण १०
Advance साठी : Ranjan Kolambe सरांचे अर्थव्यवस्था हे पुस्तक किंवा देसले सरांचे पुस्तक

५) लोकसंख्या : Basics साठी ११ वी (new) Page no. ३६ ते ४२
Advance साठी : Ranjan Kolambe सरांचे अर्थव्यवस्था हे पुस्तक किंवा देसले सरांचे पुस्तक

६) आंतरराष्ट्रीय योजना : Ranjan Kolambe सरांचे अर्थव्यवस्था हे पुस्तक किंवा देसले सरांचे पुस्तक, या दोन्ही books मध्ये detail माहिती दिलेली आहे.

खाली दिलेला chart हा MPSC Combined Exam साठी देखील चालेल (MPSC च्या वेगवेगळ्या Exams असल्या तरी देखील Same Topics असल्यास एकच Study Material चालेल फक्त ते परिपूर्ण असावे.)

  Topics         Sub Topics        Source/ कोठून वाचायचे

१) राष्ट्रीय उत्पन्न   GDP, GNP संकल्पना मापन पद्धती,    Ranjan Kolambe सरांचे 
           पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न प्रकार,      पुस्तक किंवा देसले                            
          राष्ट्रीय उत्पन्न प्रकार, मोजमाप आकडेवारी 


२) शेती         जमीन सुधारणा, योजना      Ranjan Kolambe सरांचे
                            पुस्तक किंवा देसले


३) उद्योग     शासकीय धोरण, कायदे, औद्योगिक धोरण  Ranjan Kolambe सरांचे
                            पुस्तक किंवा देसले


४) परकीय व्यापार     दिशा, धोरण, गुंतवणूक      Ranjan Kolambe सरांचे
                            पुस्तक किंवा देसले


५) बँकिंग System     बँक कार्य, बँकेची रचना,      Ranjan Kolambe सरांचे
          Role of RBI in Banking System    पुस्तक किंवा देसले               
            RBI Monetary Policy 


६) दारिद्र्य       बेरोजगारीचे कारणे, बेरोजगारीचे प्रकार,  Ranjan Kolambe सरांचे
आणि बेरोजगारी      समित्या, मोजमाप व आकडेवारी    पुस्तक किंवा देसले


७) सार्वजनिक वित्त    राजकोषीय धोरण, अर्थसंकल्प     Ranjan Kolambe सरांचे
                            पुस्तक किंवा देसले


८) आर्थिक नियोजन   पंचवार्षिक योजना, शासकीय योजना   Ranjan Kolambe सरांचे
                            पुस्तक किंवा देसले

९) लोकसंख्या    २०११ ची जनगणना व काही महत्वपूर्ण आकडेवारी Ranjan Kolambe सरांचे
                             पुस्तक किंवा देसले    

अर्थव्यवस्था या विषय संदर्भात दिलेली वरील सर्व माहिती हि Exam Oriented आहे त्यामुळे वरील सर्व Topics प्रामाणिकपणे कराच या व्यतिरिक्त प्रत्येक Subject साथीचे Notes हे MPSC Notes या section मध्ये लवकरात लवकर Provide करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्यामुळे तुम्ही रोज आमच्या Website ला Visit करत रहा कारण आम्ही जेव्हा Notes Update करू त्याविषयी तुम्हाला लगेच माहिती मिळेल आणि त्याच बरोबर तुमचे काही प्रश्न किंवा Suggestion असल्यास नक्की Comment करा. धन्यवाद….

1 thought on “MPSC Economics: Analysis of previous year Question papers”

Leave a Comment