MPSC Exam Information in Marathi

What Is MPSC?

नमस्कार विद्यार्थी मित्र/मैत्रिणींनो MPSC STUDY या आपल्या Website वर आपले सर्वांचे स्वागत आहे, या Article मध्ये MPSC Exam Information in Marathi मध्ये बघणार आहोत. जसे कि आपण सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक Constitutional Body आहे.

MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. राज्य सेवा आणि महाराष्ट्र सरकारच्या इतर सर्व प्रशासकीय सेवांमध्ये अत्यंत पात्र, उमेदवारांच्या भरतीसाठी आयोग विविध परीक्षा घेतो. परीक्षेच्या विविध स्तरांवर उमेदवारांची निवड केली जाते त्याआधारे आयोग कट ऑफ जाहीर करतो.

ज्या इच्छुकांनी भरती परीक्षेसाठी अर्ज केला असेल आणि नवीन MPSC चा Exam Pattern जाणून घेऊ इच्छित असाल तर या Page वर आपल्याला Exam Pattern, विषय, पात्रता इत्यादींची संपूर्ण माहिती मिळू शकेल आणि त्यानुसार तयारी करा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हि भारतीय राज्य घटनेत स्थापन केलेली एक constitutional Body आहे.त्याच सोबत नियम, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाच्या कृती इ. बद्दल सल्ला देण्याचे देखील काम करत असते.

आपल्या सर्वांना माहित आहे की MPSC दरवर्षी MPSC Rajyaseva सह अनेक परीक्षा घेत असते. जी UPSC CSE सारखीच लोकप्रिय आहे. आता येथे 1 टप्प्यात परीक्षा, 2 टप्प्यांच्या परीक्षा आणि 3 टप्प्यांच्या परीक्षा आहेत. अशा अनेक परीक्षा आहेत ज्यात आपण कोणत्याही साध्या पदवीसह अर्ज करू शकता आणि काही Exams साठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता असते. मी ही Website सर्व Competitive Exam बद्दल संपूर्ण माहिती देण्या करीत तयार केलेली आहे. परंतु त्यासाठी बराच वेळ लागेल.

हि website बनवण्या मागचा मुख्य उद्देश महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या competitive (स्पर्धा परीक्षा) Exams चे म्हणजेच MPSC Exam Information in Marathi आणि MPSC Study Material विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे हे आहे. या Website संदर्भात काही सुचना असल्यास आपण माझ्याशी EMAIL ID वर संपर्क साधू शकता. EMAIL ID या website च्या About Us आणि Contact Us या Page वर Available आहे.

MPSC Exam 2020

MPSC Exam 2021 : MPSC किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२1 ची Exam 14 March 2021 रोजी घेण्यात येणार आहे. 

MPSC Notification
MPSC Notification

MPSC EXAM बद्दल आणखी काही जाणूया

Link : MPSC अंतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षांची यादी

Link : MPSC Online अर्ज कसा करावा? / MPSC Account कसे तयार करावे

Link : All MPSC Exam Syllabus

All MPSC Exams Question Paper Pre. + Mains with Ans. Key

MPSC Rajyaseva Exam Question Paper (Pre.+Mains)

MPSC Combine Previous Year Question Papers

MPSC Booklists [Suggested By Toppers]

MPSC All Post list आणि Salary [2019-2020]

MPSC राज्यसेवा पद-2020 च्या नवीन पदांसह

MPSC वर्ग 1 मधील अधिकारी ते MPSC वर्ग 3 मधील अधिकारी

MPSC Online Section बद्दल जाणून घ्या

link : MPSC मध्ये ऑनलाईन खाते कसे तयार करावे?

link : कोणत्याही MPSC परीक्षेसाठी अर्ज कसा करावा?

link : MPSC Profile मध्ये फोटो आणि स्वाक्षरी कशी अपलोड करावी?

link : MPSC ऑनलाईन फॉर्ममध्ये MS-CIT ची माहिती कशी भरायची

link : Download Maharashtra State Board Books in PDF

1 MPSC राज्य सेवा परीक्षा 2020

राज्य सेवा परीक्षा अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 डिसेंबर 2019 पासून 13 जानेवारी 2020 पूर्व परीक्षेची तारीख: 5/4/2020 (Postponed : 26/04/2020) (आयोजित आहे: 13 सप्टेंबर 2020) मुख्य परीक्षेच्या तारखा: 2-3-4 ऑगस्ट २०२० (घोषित नाही)

Link : MPSC नवीन Paper Structer Prelims / Mains Exam साठी

MPSC Prelims Exam Pattern 2020

खालीलप्रमाणे:

MPSC Prelim Exam 400 Marks (Each Paper 200 Marks)

MPSC Mains Exam 800 Marks

Paper- 1 Marathi/English (Descriptive) Marks: 100, Duration: 3 hrs.

Paper- 2 Marathi/English (Objective) Marks: 100, Duration: 1 hrs.

G.S – 1 (150 Marks) 2 hrs. (Objective Type)

G.S – 2 (150 Marks) 2 hrs. (Objective Type)

G.S – 3 (150 Marks) 2 hrs. (Objective Type)

G.S – 4 (150 Marks) 2 hrs. (Objective Type)

मुलाखत 100 Marks

Prelims परीक्षेत Paper 1 (200 Marks, 100 Que.) आणि

Paper 2 (200 marks, 80 Que.) असे दोन पेपर असतात, दोन्ही पेपरचा कालावधी 2 तास/Each असेल.

दोन्ही Paper चे Total marks 400 आहेत. प्रत्येक पेपरमध्ये 200 गुण असतात आणि ते वस्तुनिष्ठ (Objective)असतात.

MPSC Mains Exam Pattern 2020

Paper- 1 Marathi/English (Descriptive) Marks: 100, Duration: 3 hrs. Paper- 2 Marathi/English (Objective) Marks: 100, Duration: 1 hrs. G.S – 1 (150 Marks) 2 hrs. (Objective Type) G.S – 2 (150 Marks) 2 hrs. (Objective Type) G.S – 3 (150 Marks) 2 hrs. (Objective Type) G.S – 4 (150 Marks) 2 hrs. (Objective Type)

Compulsory: Paper-1 Marathi/English (Descriptive Type) and Paper-2 Marathi/English (Objective Type) both containing 100 Marks for each Paper.

Total marks for Mains 800 Marks.

There is a negative marking. Detail Information Link: राज्यसेवा Exam Combined Group ‘B’ Exam Combined Group ‘C’ Exam

2 MPSC Combine Group ‘B’ Exam २०२० (ASO-STI-PSI)

अर्ज करण्याची अंतिम तारीखः

पूर्व परीक्षेची तारीख: 3/5/2020 (Postponed: 10/05/2020) (Postponed: 11 ऑक्टोबर 2020) Mains पेपर 1 परीक्षेची तारीख: 6/9/2020 (Not Declared) ASO मुख्य पेपर 2 परीक्षेची तारीख: 4/10/2020 (Not Declared) STI मुख्य पेपर 2 परीक्षेची तारीख: 27/9/2020 (Not Declared) PSI मुख्य पेपर 2 परीक्षेची तारीख: 13/9/2020 (Not Declared)

MPSC मध्ये तीन Combine Exam आहेत

1. MPSC Combined Group ‘B’ Exam. (ASO-STI आणि PSI साठी) 2. MPSC Combined Group ‘C’ Exam. (ESI-Tax Assistant and Clerk Typist साठी) 3. MPSC Engineering Combined Exam. (Civil-Mechanical-Electrical Engineering)

तर पहिल्या प्रकारात Class-2 विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या प्रकारात Class-3 विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या प्रकारात Class-1 & 2 (केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आहे)     

MPSC Combined Group ‘B’ Exam Question Papers (2011-2019)
MPSC Combined Group ‘B’ Exam Syllabus

MPSC Combined Mains Paper-1 (ASO_STI-PSI) तीनही पदांसाठी समान असेल. अशा प्रकारे, Mains Exam चा Paper-1 तिन्ही पदांसाठी सारखाच असेल आणि परीक्षा एकाच तारखेला असेल. परंतु, Combined Exam चा Mains Paper-2 या तिन्ही पदांसाठी वेगळा असेल;

अशा प्रकारे, तिन्ही पदांसाठी Paper-2 अभ्यासक्रम वेगळा असून Exam वेगळ्या तारखेला घेण्यात येईल. जर तुम्ही तिन्ही पदांसाठी निवडले गेलात तर तुम्ही सर्व परीक्षा देण्यास पात्र ठरता, पण Mains Paper-1 चे Marks तीनही Cut-off साठी सारखेच असतील.

3 महाराष्ट्र गट- सेवा २०२० (ESI-TA-CT)

अर्ज करण्याची अंतिम तारीखः पूर्व परीक्षेची तारीख: 7/06/2020 मुख्य पेपर 1 परीक्षेची तारीख: 29/11/2020 ESI मुख्य पेपर 2 परीक्षेची तारीख: 13/12/2020 Tax Assistant मुख्य पेपर 2 परीक्षेची तारीख: 20/12/2020 लिपिक टंकलेखक मुख्य पेपर 2 परीक्षेची तारीख: 6/12/2020 तांत्रिक परीक्षा (मर्यादित पदवी)

4 महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०२०

अर्ज करण्याची अंतिम तारीखः पूर्व परीक्षेची तारीख: 10/05/2020 मुख्य परीक्षेच्या तारखा: 11/10/2020

5 महाराष्ट्र Engineering Services २०२० (Civil-Mechanical-Electrical)

अर्ज करण्याची अंतिम तारीखः पूर्व परीक्षेची तारीख: 17/05/2020 (विस्तारित: 1 नोव्हेंबर 2020) मुख्य परीक्षेच्या तारखा: 18/10/2020 (घोषित नाही)

5 महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२०

अर्ज करण्याची अंतिम तारीखः पूर्व परीक्षेची तारीख: 5/7/2020 मुख्य परीक्षेच्या तारखा: 1/11/2020

6 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2020

अर्ज करण्याची अंतिम तारीखः 06 फेब्रुवारी 2020 17 जानेवारी 2020 पासून पूर्व परीक्षेची तारीख:15/03/2020 मुख्य परीक्षेच्या तारखा: 12/07/2020 (घोषित नाही)

अधिक वाचा: MPSC MVI अधिसूचना 2020

प्रथम Prelims परीक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल बोलूया. त्याच बरोबर MPSC महाराष्ट्र वर्ग 3 Prelims अभ्यासक्रम Overview घेऊयात. यात वर्ग 3 Group ‘C’ Combined Prelim Exam चा Syllabus त्याचप्रमाणे Excise Sub Inspector परीक्षेचा जुना Prelim अभ्यासक्रम सारखाच आहे. तर हा अभ्यासक्रम Excise Sub Inspector परीक्षा, Tax Assistant Exam आणि Clerk Typist Exam साठी समान असेल.

7 दिवाणी न्यायाधीश जेडी आणि जेएम प्रथम श्रेणी परीक्षा 2020

अर्ज करण्याची अंतिम तारीखः 23 जानेवारी 2020
पूर्व परीक्षेची तारीख: 1/03/2020
मुख्य परीक्षेची तारीख : 14/06/2020

अधिक वाचा: MPSC JMFC जाहिरात 2020

FAQ: MPSC Exam 2020

काही विद्यार्थ्यांकडून नेहमी विचारले जाणारे Questions खाली दिलेले आहेत.

प्रश्न १: MPSC च्या Prelims परीक्षेच्या तारखा काय आहेत?

उत्तर : परीक्षेच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.

1) राज्य सेवा परीक्षा 2020 – 13 सप्टेंबर 2020

2) MPSC Combine Group “B” Exam 2020 – 11 ऑक्टोबर 2020

3) MPSC Engineering Services (Combine) 2020 – 1 नोव्हेंबर 2020

प्रश्न 2: MPSC साठी पात्रतेचे निकष काय आहेत?

उत्तर : MPSC परीक्षांसाठी मूलभूत पात्रतेचे निकष आहेत

१) भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी.

२) उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

वय : 19-33 दरम्यान असणे आवश्यक आहे.

प्रश्न 3: MPSC परीक्षेचा Pattern काय आहे?

उत्तर : MPSC राज्य सेवा Exam पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षांचा Exam Pattern भिन्न आहे.

प्रश्न 4: MPSC Exam साठी कोण पात्र आहे?

उत्तर : 1 to 38 years या कालावधीत असलेला भारतीय नागरिक MPSC परीक्षेस पात्र आहे.

प्रश्न 5: MPSC Exam म्हणजे काय?

उत्तर : MPSC – महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही राज्यभरातील विविध पदांसाठी उमेदवारांची विविध विभागांमध्ये भरती करण्यासाठी परीक्षा घेत असते.

प्रश्न 6: 12 वी पास MPSC साठी अर्ज करू शकतो?

उत्तर : Sorry, परंतु MPSC साठी अर्ज करायचा असेल तर graduation mandatory आहे.

आपल्याला हे माहित असले पाहिजे की दरवर्षी एमपीएससी अभ्यासक्रम बदलत नाही. आपल्याला MPSC Exam 2020 संबंधित काही प्रश्न असल्यास, Comment Box मध्ये त्यांचा उल्लेख करा आणि आम्ही लवकरात लवकर त्यावर उत्तर देऊ. Thanks..

Leave a Comment