MPSC History Notes pdf

खाली pdf मध्ये MPSC History Notes pdf and mpsc study materials उपलब्ध करून देण्याचा आमचा मुख्य उद्देश्य हा आहे कि ग्रामीण भागातील जे विद्यार्थी महागडे class लावू शकत नाही अश्या विद्यार्थ्यांना free off cost mpsc study materials उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही हा छोटासा उपक्रम राबवला आहे

सौजन्य :- संदिप शिंदे सर (PSI) उस्मानाबाद.

MPSC History pdf Class Notes | mpsc study materials

ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली (Imp topic for राज्यसेवा आणि Combine Exam साठी)Download
History Class 11th State Board महाराष्ट्राचा इतिहास (old book)(Marathi)
११ वि इतिहासाचे जुने बुक पुस्तक
Download
संपूर्ण गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय व संबंधित महत्त्वाच्या घटनाDownload
History NCERT Gist (NCERT सारांश)Download
पुणे सार्वजनिक सभाDownload
राष्ट्रीय आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग नोट्सDownload
महाराष्ट्रातील समाजसुधारकDownload
महाराष्ट्रातील समाजसुधारक in DetailDownload
A BRIEF HISTORY OF MODERN INDIA SPECTRUMDownload
महान भारतीय क्रांतिकारकDownload
काॅग्रेसचा स्वातंत्र्यलढाDownload
India After Gandhi by Ramachandra GuhaDownload
India Since Independence Bipan Chandra pdfDownload
Indian History MCQDownload

Other MPSC Study Material Links :

Important Sub Topics In History

History (इतिहास)

प्राचीन मध्ययुगीन 6 वी,7वी, 11वी स्टेट बोर्ड (point काही mains ला नाही)

History हा विषय Major Parts मध्ये विभागला गेलेला आहे.

1) प्राचीन, 2) मध्ययुगीन, 3) आधुनिक प्रत्येक कालखंडा विषयी खाली सविस्तर माहिती दिलेली आहे.

1) प्राचीन भारताचा इतिहास

2) मध्ययुगीन भारताचा इतिहास

  • मध्ययुगीन कालखंडाची सुरूवात
  • प्रादेशिक सत्तांचा उदय
  • देवगिरीचे यादव
  • मुस्लिमांचे भारतात आगमन
  • दिल्ली सल्तनत
  • भारतातील प्रादेशिक सत्ता (१३ वे ते १५ वे शतक)
  • मुघल साम्राज्य
  • मराठा साम्राज्य
  • भक्ती, सूफी इतर धार्मिक प्रवाह

3) आधुनिक भारताचा इतिहास

  • आधुनिक भारता साठी 5 वी, 8 वी, 11वी old book तसेच 1 reference book……
  • युरोपियनांचा भारतात आगमन
  • ब्रिटीश सत्तेची भारतात स्थापना :भारताचा घटनात्मक विकास
  • जमीन महसुल व्यवस्था
  • शिक्षण
  • वृत्तपत्रे
  • सामाजिक + धार्मिक सुधारणा
  • शेतकऱ्यांचे आंदोलन
  • 1757 – 1857 उठाव
  • 1857 चा उठाव
  • संघटना
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • बंगालची फाळणी वंग भंग चळवळ
  • 1914 -1922 टप्पा
  • 1927 – 1935 टप्पा
  • 1937-1947 टप्पा
  • स्वराज्य पार्टी
  • कांतिकारी चळवळ
  • राष्ट्रीय चळवळीत महिलांचे योगदान
  • गव्हर्नर जनरल + व्हाईसरॉय
  • प्रशासकिय विकास + महाराष्ट्र
  • सुभाषचंद्र बोस
  • कामगार संघटना

समाजसुधारक + महाराष्ट्राचा इतिहास

1 thought on “MPSC History Notes pdf”

  1. Exϲellent post. I was checking continuously this blog
    and I’m impressed! Extremely helpful information specially the last part :
    ) I care for such information а lot. I was looking for this cеrtain information for a very
    long time. Thank you and best of luck.

    Reply

Leave a Comment