MPSC Polity notes in Marathi pdf

MPSC Polity (राज्यव्यवस्था) pdf Notes

MPSC Books pdf Download

संपूर्ण घटनादुरुस्ती 1 पासून 103 पर्यंतDownload
संसद handwritten notesDownload
सरन्यायाधीश (chief justice)Download
Indian Constitution All Detail Articles (Eng. And Marathi)Download
Gist of NCERT PolityDownload
Indian Polity by M. LakshmikantDownload
राज्य विधानमंडळ handwritten notesDownload
Indian Polity MCQDownload
विविध कायदे PDFDownload
Hamara Samvidhan by Subhash Kashyap pdfDownload

Important Sub Topics In polity

Polity (राज्यव्यवस्था)

 • laxmikant read kara कारण पूर्व ला आणि मुख्य ला जे सारखे आहे ते आताच read kara….(Marathi/English)

1 घटनानिर्मिती

 • घटनेची वैशिष्ट्ये
 • उद्दिष्टांचा ठराव

2 प्रस्तावना

 • खटले

3 संघराज्ये राज्यसक्षेत्रे

 • कलाम (प्रक्रिया)
 • घटनेची संघराज्यीय एकात्म वैशिष्ट्ये
 • राज्यस्थापनेचा क्रम

4 नागरीकत्व

 • नोंदणी
 • स्वीकृती
 • नागरिकांत काढून घेणे

5 मुलभूत हक्क

 • कलाम १३ ते ३२

6 मार्गदर्शक तत्वे

7 मूलभूत कर्तव्य

 • कर्तव्यांचा क्रम
 • वर्मा समिती

8 घटनादुरुस्ती

 • अलीकडील पाच घटनादुरुस्त्या
 • घटनादुरुस्ती क्रमांक
 • घटनादुरुस्ती उद्देश्य

9 राष्ट्रपती

 • महाभियोग
 • क्षमादानाचा अधिकार

10 प्रधानमंत्री मंत्रिमंडळ

 • कलाम ७८
 • १६,५२,९१ वि घटनादुरुस्ती

11 महान्यायवादी

12 संसद

 • लोकसभा विधानसभा निवडणूक प्रक्रिया (पुनर्रचना आयोग)
 • जागा रिक्त होणे
 • लोकसभा सभापती, लोकसभा विसर्जनाचा परिणाम
 • संसदीय कामकाजाची साधने
 • संयुक्त संसदीय समिती ( JPC )
 • SC & ST राजकीय आरक्षण – L.S & R.S

13 न्यायव्यवस्था

 • SC, HC प्रारंभिक अधिकारक्षेत्र
 • सरन्यायाधीश नियुक्ती
 • ग्रामन्यायालये, लोकअदालती
 • लोकपाल, लोकायुक्त, कौटुंबिक न्यायालय
 • NALSA
 • आंतरराष्ट्रीय न्यायालय

14 राज्यपाल

 • राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या अधिकारांची तुलना
 • उदा. क्षमादान

15 ३७१ कलाम

 • वैधानिक विकास महामंडळ

16 मुख्यमंत्री मंत्रिमंडळ

 • केंद्राबरोबर तुलना कलाम ७८ आणि कलाम १६७ तुलना

17 महाधिवक्ता

 • महान्यायवादी बरोबर तुलना

18 राज्यविधिमंडळ ( combine साठी महत्वाचा टॉपिक)

 • विधानमंडळाची रचना
 • विधानपरिषद कलाम १६९,१७१
 • विधानसभा अध्यक्ष ३३ वि घटनादुरुस्ती

19 केंद्र राज्य संबंध

 • कलम ३६५, २५६
 • आयोग
 • इतर सर्व कलमे

20 आंतरराज्यीय संबंध

 • कलाम २६२ लवाद स्थापन वर्ष, कायमस्वरूपी लवाद
 • कलाम २६३
 • आंतरराज्यीय परिषद, विभागीय परिषद, कलाम ३३१( SC )

21 आणीबाणी

 • S.R बोम्मई खटला
 • आणीबाणी असतानामूलभूत हक्कासोबत तुलना करा

22 केंद्रशासित प्रदेश

 • सर्व कलमे पाहायची आहे
 • दिल्ल्ली बद्दल माहिती ( निवडणूक )
 • J&K आणि लद्दाख, दिसू दमण आणि DNH

23 भाषा

 • कलाम ३४८, अभिजात भाषा, वे परिशिष्ट
 • तूल्लू भाषा विशेष

24 परिशिष्टये

 • तिसरेशपथ, आठवेभाषा (एकूण २२ परिशिष्टये)

25 सूची

 • केंद्रसुची, राज्यसूची, सामावर्तीसूची (Combine साठी महत्वपूर्ण टॉपिक)

26 आयोग

 • नीती आयोग
 • मागासवर्गीय आयोग कलाम ३४१, कलाम ३३८ B
 • मानवाधिकार आयोग
 • MPSC , UPSC
 • केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग

27 L.S आणि V.S मध्ये — SC ST यांच्या जागांची मुदतवाढ देणाऱ्या घटनादुरुस्त्या

लगेच Share करा

1 thought on “MPSC Polity notes in Marathi pdf”

Leave a Comment