MPSC PSI Syllabus 2022 in Marathi & English PDF [Prelims & Mains]

MPSC PSI Syllabus 2022 in Marathi & English PDF [Prelims & Mains]: या Article मध्ये MPSC आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या MPSC PSI Exam Pattern and Syllabus विषयी माहिती पाहणार आहोत.

पण त्याचबरोबर, नवीन विद्यार्थ्यांना यात कळणार आहे कि, MPSC Combine Group B Exam मध्ये कोण-कोणत्या Post येतात त्याचबरोबर प्रत्येक Post साठी Educational, Physical आणि Age साठीची काय पात्रता लागणार आहे.

MPSC PSI Exam Pattern and Syllabus [Prelim & Mains]

MPSC PSI Syllabus 2022 in Marathi & English PDF [Prelims & Mains]

2017 पासून MPSC PSI-STI-ASO Prelims Exam एकत्रित Combine Group ‘B’ च्या नावाने घेत आहे. त्याआधी MPSC PSI-STI-ASO Prelims Exam वेगवेगळे घेतले जात होते. आणि MPSC PSI-STI-ASO Mains Exam चे Papers सुरुवातीपासूनच वेगवेगळे घेतले जात आहे.

mpsc psi pre and main syllabus download pdf ची Link MPSC PSI Exam Pattern च्या माहितीच्या खाली Share केलेली आहे. MPSC PSI Exam Syllabus Download करण्या अगोदर MPSC PSI Exam Pattern व्यवस्थित समजून घ्या.


MPSC PSI Prelims Exam Pattern 2022

  • परीक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी भाषेचे असेल
  • लेखी परीक्षेत Objective Type प्रश्न असतील.
  • परीक्षेचा कालावधी 60 मिनिट म्हणजे 1 तास आहे.
  • preliminary Exam मध्ये General Awareness हा एकच विषय आहे.
  • यात 100 गुणांचे 100 प्रश्न असतात.


MPSC PSI Mains Exam Pattern 2022

  • MPSC PSI Mains Exam मध्ये दोन पेपर असतील आणि प्रत्येक पेपरसाठी देण्यात येणारा वेळ 1 तास आहे.
  • लेखी परीक्षेत सुद्धा Objective Type Questions असतील.
  • Mains पेपर मध्ये समाविष्ट असलेले विषय [Paper – I मराठी आणि इंग्रजी].
  • Paper-II मध्ये General Knowledge, Aptitude, Mental Ability इत्यादी subjects आहेत.

वाचा संपूर्ण माहिती :

MPSC Police Sub-Inspector Syllabus download करण्यासाठीची link खाली दिलेली आहे. या link वरून mpsc police sub inspector syllabus download pdf 2022 download करुन आत्ताच तयारीला लागा.

MPSC PSI Pre Syllabus 2022


MPSC PSI Mains Syllabus 2022


MPSC departmental PSI exam syllabus in Marathi


Download All MPSC Exam Syllabus


FAQ

1. Can I give the MPSC exam in the English language?

होय, उमेदवार परीक्षा इंग्रजी किंवा मराठी भाषेपैकी एक निवडू शकतो.

2. Is Marathi compulsory for MPSC exam?

होय, MPSC exam द्यायची असेल तर Marathi language compulsory आहे. त्यात मुख्य परीक्षेत मराठी भाषेच्या descriptive paper साठी १०० गुण आहेत.

3. What is the MPSC PSI, STI, ASO Admit Card 2021 Release Date?

MPSC PSI, STI, ASO Admit Card 2021 जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केले जाऊ शकते (Tentative)

Leave a Comment