राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 तारीख जाहीर । MPSC Rajyaseva Prelims New Date 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ साठी नवीन तारीख जाहीर केलेली आहे. आज दिनांक ०३, जानेवारी, २०२२ रोजी आयोगाने एकूण तीन परीक्षांसाठीची नवीन तारखा आपल्या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या आहेत.

यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ साठी २ जानेवारी २०२२ हि तारीख दिलेली होती परंतु कोरोना काळात आयोगामार्फत कुठलीही परीक्षा न झाल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे वय वाढल्यामुळे.

ते पुढील परीक्षांसाठी त्यांच्या आत्ताच्या वयानुसार बाद होत असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, त्या विद्यार्थ्यांचे वय वाढवून देण्यात आलेले होते.

या प्रक्रियेसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ ची ठरलेली तारीख पुढे ढकलण्यात आलेली होती. ती तारीख आज आयोगाने जाहीर केलेली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 तारीख जाहीर

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 तारीख जाहीर । MPSC Rajyaseva Prelims New Date 2022 :

आणि अश्याच प्रकारच्या MPSC Latest Update 2022 साठी आमच्या सोबत Connect रहा… त्यासाठी आमच्याशी आपल्या Social Media Platform वर लगेच Connect व्हा.

या Website वरील Notification Message On करून ठेवा जेणेकरून सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळेल.

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट :- जॉईन व्हा

तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर खाली Comment Box मध्ये नोंदवा संकोच करू नका.

Leave a Comment