MPSC Rajyaseva Exam Paper Pattern in Marathi 2021

MPSC Exam Paper Pattern in Marathi 2021

या Article मधे MPSC Rajyaseva Exam & Paper Pattern 2021 (Prelim+Mains) बदद्ल संपूर्ण माहिती पाहुयात. तुम्हाला जर खरंच MPSC Exam बद्दल माहिती पाहिजे असेल किंवा तुम्ही खरंच प्रामाणिक Aspirant असाल तर खाली दिलेली माहिती संपूर्ण वाचा. मी guarantee देतो कि जर तुम्ही हा लेख संपूर्ण Read केला तर तुम्हाला इतर कुठेही यासंदर्भात माहिती वाचण्याची गरजच नाही…

MPSC Exam 2021 : MPSC Rajyaseva 2020 ची Exam 21 March 2021 रोजी घेण्यात येणार आहे. 
MPSC Engineering Services Exam New Date 27 March 2021 रोजी होणार.
MPSC Subordinate Group ‘B’ 11 April 2021 रोजी होणारी Exam Postponed झालेली आहे.

MPSC Rajyaseva Prelims Exam & Paper Pattern 2021

MPSC Rajyaseva Prelims Exam Pattern

Prelims परीक्षेत पेपर १ आणि पेपर २ असे दोन पेपर असतात. दोन्ही पेपरचा कालावधी 2 तास असेल. दोन्ही पेपरमध्ये 400 गुण आहेत. प्रत्येक पेपरमध्ये 200 गुण असतात आणि ते वस्तुनिष्ठ (Objective Type) असतात.

Prelim Exam चे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात नाहीत. तसेच, पूर्व परीक्षेचे गुण उमेदवारांना कळविले जात नाहीत.

 • 1 ला टप्पा: Prelim Exam (400 Marks)
 • MPSC Prelims Exam 400 (Each Paper 200 Marks)
MPSC Rajyaseva Exam Paper Pattern in Marathi 2021
MPSC Rajyaseva Prelims Exam Pattern

MPSC Rajyaseva Prelims Exam साठी Negative Marking काय आहे?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सप्टेंबर २०२० मध्ये यापुढील निकालासाठी एक चतुर्थांश नकारात्मक गुणपद्धती राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतरही रविवारी 21 March 2021 झालेल्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवर मात्र नकारात्मक गुणपद्धती एक तृतीयांश अशी राहील, असा उल्लेख असल्याने परीक्षार्थीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

रविवारच्या 21 March 2021 पूर्व परीक्षेतील प्रश्नपत्रिकांची छपाई ही मार्च २०२० मधील असल्याने त्यावर जुन्या नियमाचा उल्लेख कायम राहिला. परंतु निकालामध्ये एक चतुर्थांश नकारात्मक गुणपद्धतीच अवलंबली जाणार आहे, अशी स्पष्टोक्ती आयोगाकडून देण्यात आली आहे.

एक चतुर्थांश नकारात्मक गुणपद्धती म्हणजेच प्रत्येक चार चुकीच्या प्रश्नामागे एक गुण वजा केला जाईल.


MPSC Rajyaseva Mains Exam & Paper Pattern 2021

MPSC Rajyaseva Mains Exam Pattern

 • GS Paper 1, GS Paper 2, GS Paper 3 and GS Paper 4 are of the Objective type, and it contains 150 Marks for each Paper.
 • Compulsory: Marathi and Compulsory English are of the Paper 1 descriptive type and Paper 2 Objective Type containing 100 Marks for each Paper.
 • 2 रा टप्पा: Mains Exam (800 Marks)
 • 1/3 Negative Marking (0.33)
MPSC Rajyaseva Mains Exam & Paper Pattern 2021
MPSC Rajyaseva Mains Exam & Paper Pattern 2021


How many papers are there in MPSC Mains Exam?

MPSC Mains परीक्षेत एकूण 6 papers आहेत; त्यापैकी GS चे 4 papers आहेत. परंतु UPSC Mains च्या उलट MPSC Mains GS papers चे स्वरूप MCQ प्रकारचे आहे. परंतु इंग्रजी आणि मराठी भाषेसाठी चे Papers अद्याप descriptive types (essay type) आहेत. सर्व जीएस पेपर्ससाठी १/3 नकारात्मक मार्किंग पद्धत आहे.


Imp. Note : आयोगाची MPSC Rajyaseva Revised Syllabus बाबत घोषणा

MPSC Rajyaseva Syllabus Update संदर्भात माहिती

राज्य सेवा (मुख्य) परीक्षेकरीता सहा विषयापैकी सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २, सामान्य अध्ययन ३ व सामान्य अध्ययन ४ यामधील विषयांचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला आहे. कोण-कोणते मुद्दे Add झाले आहेत? Detail मध्ये दिलेले आहे. Link : MPSC Rajyaseva Mains Revised Syllabus New Added Points In Detail.

सदर अभ्यासक्रम इंग्रजी व मराठी भाषेमध्ये All MPSC Exams Syllabus In Marathi PDF या  Page वर Update करण्यात येत आहे. सदर अभ्यासक्रम हा सदरची घोषणा प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून पुढील होणाऱ्या परीक्षेपासून लागू राहील.

MPSC राज्यसेवा Syllabus (Pre.+Mains)
All MPSC राज्यसेवा Question Paper & Ans. Key (Pre.+Mains)
MPSC परीक्षेचा अभ्यास करताना नक्की काय वाचावे

MPSC Mains Exam Centre


MPSC Rajyaseva Exam : Age Limit

MPSC Rajyaseva Exam : Age Limit


Physical Criteria For MPSC Rajyaseva Exam

Physical Criteria For MPSC Rajyaseva Exam


MPSC Interview

 • 3 रा टप्पा: Interview (100 Marks)

MPSC Interview

 • MPSC Mains Exam qualify केलेल्या उमेदवारांना ‘Interview’ Round साठी बोलावले जातात. MPSC ने नेमलेल्या Interview board मार्फत उमेदवारांची मुलाखत घेतली जाते. खाली दिलेल्या मुख्य मुद्द्यांना अनुसरून Interview ची रचना असते.
 • उमेदवाराची मुलाखत एका Interview board द्वारे घेतली जाते ज्यांच्यासमोर उमेदवाराच्या career चा आणि उमेदवाराकडून अर्ज भरलेल्या आवडींचा record असतो.
 • Interview board मार्फत MPSC Rajyaseva तील करिअरसाठी उमेदवाराची वैयक्तिक योग्यता तपासणे हे मुलाखतीचे उद्दीष्ट असते.
 • व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये, त्यांच्या शैक्षणिक अभ्यासाव्यतिरिक्त, उमेदवारांना त्यांच्या राज्यात आणि बाहेरील घडामोडींची माहिती असणे आवश्यक आहे.
 • Interview हा conversation पद्धतीचा असतो, ज्याचा हेतू उमेदवाराचे mental qualities आणि analytical ability / विश्लेषणात्मक क्षमता Check करण्यासाठी असतो.

खाली MPSC च्या सुधारित Syllabus 2020 प्रमाणे MPSC राज्यसेवा Question Paper & Ans. Key (Pre.+Mains), Syllabus, MPSC Prelim Subjectwise Notes, MPSC Rajyaseva previous Year Question papers Analysis, PDF Format मध्ये दिलेलं आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. Thank You..

Other Important Links :

FAQ

Q1. Which is the language / medium of question papers?

Ans. Question papers English आणि Marathi या दोन्ही भाषेत set केलेले असतात.

Q2. Do we have descriptive / Subjective mains papers ?

Ans. Ans. MPSC Rajyaseva Mains मध्ये असलेले 4 General studies papers हे objective Type चे असतात. आणि राहिलेले 2 Compulsory Marathi – descriptive / Subjective type आणि Compulsory English – Objective प्रकारचे असतात. हे दोन्ही Compulsory Papers प्रत्येकी 100 marks साठी असतात.

Q3. Do we have optional subjects ?

Ans. नाही.

Q4. What is the difference in preparation for M.P.S.C. and U.P.S.C. ?

Ans. UPSC चा CSAT Paper II हा फक्त एक qualifying / पात्रता पेपर आहे परंतु MPSC CSAT Paper II समान अभ्यासक्रमावर आधारित आहे परंतु पात्र नाही आणि MPSC Mains Exam मधे appear होण्यासाठी CSAT Paper II च्या गुणांची मोजणी केली जाते, जर तुम्ही MPSC Prelims च्या Paper १ आणि CSAT Paper II दोन्ही मिळून Cut off marks मिळविले तरच तुम्ही MPSC Mains Exam देऊ शकणार.

Q5. How many times conducted MPSC Rajyaseva exam in the year?

Ans. Once In a Year. (एका वर्षातून एकदाच असते.)

3 thoughts on “MPSC Rajyaseva Exam Paper Pattern in Marathi 2021”

 1. सर्व परिक्षांचे आपण एकत्र आयोगाचे झालेले पेपर दिल्याबद्दल आपण मनापासुन धन्यवाद सर

  Reply
 2. Que.1) mpsc मधे अधिकारी गट अ करिता तसेच ब . आणि क. या गटातील अधिकारी करिता सारखी परीक्षा असते का?
  Que.2) वेगवेगळ्या पदाकरीता वेगळी परीक्षा घेण्यात येते का?
  Que.3) deputy collector साठी परीक्षा असते का?
  Que.4) PSI, ASO ,STI साठी वेगळी परीक्षा असते का?

  Reply
  • 1. Ans. नाही. सविस्तर माहिती Link: All Posts Under MPSC Exam
   2. Ans. याचे उत्तर पहिल्या प्रश्नातील उत्तरात आहे.
   3. Ans. होय. MPSC Rajyaseva Exam.
   4. Ans. PSI-STI-ASO साठी फक्त Prelims Exam एकत्रित घेतली जाते आणि तिन्ही Posts साठी Mains Exam वेगवेगळी असते.

   Reply

Leave a Comment