या लेखात आपल्यालाMPSC Rajyaseva Previous Year Question Paper pdf आणि MPSC Mains Question Paper PDF मध्ये दिलेले आहेत. MPSC Rajyaseva Question Paper Download करण्यापूर्वी आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की MPSC Exam चा Pattern नेमका आहे तरी काय, येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे कि.
MPSC Rajyaseva Previous Year Question Paper pdf Download करून घेऊन अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी एकदा MPSC Exam Patternचा Overview घेणे कधीही चांगलं असेल, आणि मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की, आयोग Mains Paper-1 (English, Marathi) साठी Answer Key Publish करत नाही.
MPSC परीक्षेत नेहमीच एक मराठी भाषा प्रश्नपत्रिका आणि एक इंग्रजी भाषा प्रश्नपत्र असते परंतु आपणास या Papers ची Answer Key मिळणार नाहीत आणि कृपया MPSC च्या इतर Question Papers आणि Answer Key सोबत Check करत चला.
इतर कोणत्याही Source मधून पाहिलेल्या Answers ला Cross check करण्यासाठी सर्व MPSC Rajyaseva Previous Year Question Paper pdf खाली सोबत देत आहोत. येथे आपल्याला Answer Key सह MPSC Exam Papers [सर्व PDF] Format मध्ये दिलेले आहेत.
2016 पासून पहिल्या दोन Papers अर्थात मराठी आणि इंग्रजी भाषेच्या पेपर्ससाठी नवीन Pattern आहे. खाली आपणास MPSC Question Papers With Answer Key मिळतील. आपल्यालाMPSC Rajyaseva Exam Patternमाहित असणे आवश्यक आहे.
मला आशा आहे कि, MPSC Rajyaseva previous Year Question Paper pdf एकाच Page वर Available करून दिल्यामुळे तुमचा वेळ नक्कीच वाचणार, आपल्या मित्रांसोबत Share करा आणि हो काही प्रश्न,आणखीन कुठल्याही Subject चे MPSC Study Material हवे असल्यास Comment करा..Thank You…
लगेच Share करा
3 thoughts on “MPSC Rajyaseva Previous Year Question Paper pdf”
Links for MPSC mains Paper 2 are not clickable(from 2015 to 2012), so not able to download.
Also, all the links of 2011 are not clickable.
Links for MPSC mains Paper 2 are not clickable(from 2015 to 2012), so not able to download.
Also, all the links of 2011 are not clickable.
Not available as of now., will upload, If available in future.
Thanks