What Is WPI & CPI In Marathi

Current Affairs मध्ये हा Topic चर्चेत असल्यामुळे अभ्यासाच्या दृष्टीने wholesale price index (WPI) in marathi आणि Consumer Price Index (CPI) in Marathi आहे तरी काय हे जाणून घेणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.

भारतात चलनवाढीचा दर मोजण्यासाठी दोन प्रमुख निर्देशांकाचा वापर केला जातो
१) घाऊक किमतींचा निर्देशांक
२) ग्राहक किमतींचा निर्देशांक

What Is WPI & CPI In Marathi

WPI आणि CPI म्हणजे महागाई मोजण्यासाठी किमतींचा निर्देशांक काढला जातो तेव्हा WPI आणि CPI यांचा वापर केला जातो.

Wholesale Price Index (WPI) in marathi

वस्तूंच्या घाऊक किंमतींची साधारण पातळी दर्शविणाऱ्या निर्देशांकास घाऊक किमतींचा निर्देशांक असे म्हटले जाते.

  • WPI : वस्तूंचा घाऊक किमतींवरून हा निर्देशांक काढला जातो.
  • WPI कोण जाहीर करतो: वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील आर्थिक सल्लागार विभाग
  • प्रो. अभिजित सेन कार्यगटाने (२००५) मध्ये शिफारस केली होती त्यानंतर १४ sep. २०१० पासून हा निर्देशांक काढण्यात येत आहे.
  • आधारभूत वर्ष : वेळोवेळी बदलवता सुरुवातीला आधारभूत वर्ष २००४-२००५ होते आत्ता २०११-२०१२ (सौमित्र चौधरी कार्यगट शिफारसी वरून २०१७ पासून) आहे.
  • 676 वस्तू विचारात घेण्यात येते.
  • या वस्तूंना तीन गटांत विभागण्यात आल्या आहेत. १) 102 प्राथमिक वस्तू, २) 19 इंधन गटातील वस्तू, ३) 555 उत्पादित वस्तू.
  • घाऊक किमतींचा निर्देशांक आधी दर आठवड्याला काढला जायचा आता तो दर महिन्याला काढला जातो.
  • WPI मध्ये फक्त वस्तूंचा समावेश केला जातो.

Consumer Price Index in Marathi

CPI म्हणजे काय?

ग्राहकोपयोगी वस्तू व सेवांच्या किरकोळ किंमतींची (retail prices) साधारण पातळी दर्शविणाऱ्या निर्देशांकास ग्राहक किंमत निर्देशांक असे म्हटले जाते.

  • वस्तूंच्या किरकोळ किंमती मोजून जाहीर केला जातो.
  • जाहीर कोण करत असतो : CSO
  • Base Year : २०१२ (२०१५ पासून)
  • CPI- R आणि CPI- U यांची सरासरी काढून CPI-C काढला जातो.
  • ग्रामीण भाग : ४४८ वस्तू व सेवा.
  • शहरी भाग ४६० वस्तू व सेवा.
  • वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो.
  • Also Called Cost Of Living Index.
  • ग्राहक किंमत निर्देशांक मोजमाप दर महिन्याला केले जाते त्यावरून चलनवाढीचा दर वर्ष ते वर्ष पद्धतीने काढला जातो.
  • CPI मध्ये चार वेगवेगळे ग्राहक किंमत निर्देशांक काढले जाते 1) CPI-IW, 2)CPI-AL, 3) CPI-RL, 4) CPI-UNME

See Also: MPSC All Subjects PDF Notes

Leave a Comment