List of all examination comes under MPSC राज्यसेवा Exam

1 Which / What posts comes under mpsc / what are posts in mpsc

2 How many exams are there in MPSC?

3 Which is the highest post in MPSC?

4 What is the date of MPSC 2020?

Some Questions Which I Covered In This Article

MPSC Rajyaseva परीक्षेत कोणती पदे येतात हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे काय? खाली आपणास MPSC rajyaseva all post details (Complete detailed information about MPSC (State Service)

यादी मिळेल ज्यात Class ‘A’ Posts आणि Class ‘B’ Posts वेगवेगळ्या असतील. MPSC अंतर्गत येणाऱ्या सर्व Posts ह्या राजपत्रित Posts आहेत ..! MPSC Rajyaseva च्या सर्व Posts Class ‘A’ Posts आणि Class ‘B’ Posts मध्ये विभागल्या आहेत आणि पगार पोस्टच्या Group नुसार विभागले आहेत.

येथे आपण “MPSC Rajyaseva Exam” किंवा “Maharashtra State Services” बद्दल बोलत आहोत. अशा प्रकारे आपल्याला या Exam च्या अंतर्गत येणारी Posts माहित असणे आवश्यक आहे. तर या Post मध्ये आपल्याला MPSC Rajyaseva Exam अंतर्गत येणाऱ्या Posts ची संपूर्ण यादी दिसेल.

Que. 1 which / What posts comes under mpsc / what are posts in mpsc

2 How many exams are there in MPSC?

3 Which is the highest post in MPSC?

 

MPSC राज्यसेवा परीक्षांच्या माध्यमातून ज्या पदासाठी अधिकारी निवडले जातात त्यांची यादी

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग खालील Class 1 पदे व Class 2 पदांची निवड करण्यासाठी MPSC Rajyaseva Exam Conduct करते.

MPSC EXAM Through भरली जाणारी पदे 

MPSC Class 1 Posts(MPSC Rajyaseva)

 • Deputy Collector, Group A – D.C.A.
 • Deputy Superintendent Of Police /Assistant Commissioner Of Police, Group A – A.C.P.
 • Assistant Commissioner Of Sales Tax, Group A – A.S.C.
 • Deputy Chief Executive Officer / Block Development Officer, Group A – D.C.E.
 • Assistant Director, Maharashtra Finance And Account Service, Group A – M.F.A.
 • Chief Officer, Municipal Corporation Municipal Parishad, Group A – C.O.A.
 • Superintendent Of State Excise, Group A – S.S.E.
 • Education Officer, Maharashtra Education Service, (Administration Branch) Group A – E.O.B.
 • Tahsildar, Group A – T.A.H.
 • Assistant Director, Skill Development, Employment And Entrepreneurship, Group A
 • Deputy Director/ Project Officers(I.T.D.P.)(Grade – A)/Deputy Commissioner Group – A
 • Deputy Director/ Project Officers(I.T.D.P.)(Grade – B)/Assistant Commissioner Group – A

 

MPSC Class 2 Posts- MPSC Rajyaseva

 • Registrar, Co-Op. Societies, Group B

 • Deputy Education Officer, Maharashtra Education Service, (Administration Branch) Group B – D.E.B.

 • Assistant Regional Transport Officer, Group B – A.R.T.

 • Accounting Officer, Maharashtra Finance And Account Service, Group B

 • Section Officer, Group B – S.O.B.

 • Assistant Block Development Officer, Group B – B.D.O.

 • Chief Officer, Municipal Corporation / Municipal Parishad, Group B

 • Assistant Registrar, Co-Op. Societies, Group B – A.R.B.

 • Deputy Superintendent, Land Records, Group B – DSL

 • Deputy Superintendent, State Excise, Group B – D.S.E.

 • Assistant Commissioner, State Excise, Group B – A.S.E.

 • Naib Tahsildar, Group B – N.T.B.

 • Skill Development, Employment And Entrepreneurship Guiding Officer, Group B

 • Industry Officer, Technical, Group B

 • Assistant Project Officer/Statistics Officer/Administrative Officer/Research Officer/Head/ Manager Group-B

 

Exam Pattern:

 • Prelim Exam : Prelims Exam साठी 200 गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतात, यासाठी आपणास 2 तासांचा वेळ असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप Objective असून Question Papers Marathi & English भाषेत असेल. पूर्व परीक्षा अभ्यासक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेप्रमाणेच आहे.
 • Mains Exam : यात 6 पेपर एकूण 800 गुणांकरिता असतात.

 • Paper – 1 – Marathi गुण-100 वेळ-तीन तास
 • Paper – 2 – English गुण-100 वेळ -तीन तास

मराठी व इंग्रजी दोन्ही पेपर हे दिर्घोत्तरी स्वरूपाचे असतील. भाषा अभ्यासक्रमात निबंध लेखन, व्यवहार, अहवाल लेखन, पत्रकार परिषद, औपचारिक भाषण तयार करणे, संवादकौशल्य, उतार्‍यावरील प्रश्न भाषांतर, सारांश लेखन व व्याकरण इ चा समावेश असेल.

 • Paper –G.S-I – History & Geography
 • Paper –G.S-II – Indian Constitution & Indian Politics (with ref. to Maharashtra)& Law
 • Paper – G.S-III – Human Resource Development (HRD) & Human Rights
 • Paper – G.S-IV – Economics of Planning & Development Science &Technology Development

चारही पेपर हे बहुनिष्ठबहुपर्यायी स्वरूपाचे असतात. या अभ्यासक्रमाची पातळी पदविस्तरावरची असते, 3:1 या प्रमाणे Negative Marking पद्धत असेल (चुकीच्या 3 उत्तरांसाठी 1 गुण वजा केला जाईल) Each Paper Will be 150 Marks चा असेल व वेळ दोन तास असतील.

 • प्रत्येक पेपर मध्ये खुल्या गटातील उमेदवारांना 45% गुण राखीव वर्गातील उमेदवारांना 40% गुण मिळवण आवश्यक आहे.
 • मुलाखतीसाठी 100 गुण असतील.

Finally, there are a total of 27 posts in MPSC Rajyaseva Exam but the bad thing is that you will not find all the posts in the examination each year. So if you think that next year I will grab this post, then you can grab the posts which are common in every notification means there are some posts you will find it in every year so, thanks for reading and forward it to your friends…

Que. What is the date of MPSC 2020?

Ans. राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख आयोगाने नुकतीच जाहीर केली. (11 oct. 2020)

आपण पाहिलेल्या वरील सर्व posts ह्या MPSC Rajyaseva class1 and class 2 posts अंतर्गत येतात.

५.३ पूर्व परीक्षेचा निकाल:-
५.३.१ वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमुद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रस्तुत

परीक्षेच्या प्रश्नपुस्तिका क्रमांक २ मधील अभ्यासक्रमातील “Decision Making & Problem Solving” हा घटक वगळून दोन्ही
प्रश्नपुस्तिकेमधील उर्वरित प्रश्नाच्या प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
५.३.२ प्रश्नपुस्तिका क्रमांक २ मधील अभ्यासक्रमातील “Decision Making & Problem Solving” या घटकाच्या चुकीच्या उत्तरासाठी गुण
वजा करण्यात येणार नाहीत,
५.३.३ उमेदवाराने एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा जास्त उत्तरे दिली असल्यास, सदर प्रश्नाचे उत्तर चुकले असल्याचे समजून वरील परिच्छेद क्रमांक
५.३.१ मधील तरतुदीनुसार गुण वजा करण्यात येतील.
५.३.४ भरावयाच्या एकूण पदांच्या सुमारे १२ पट उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील, अशा रीतीने प्रथम टप्प्यात गुणांची सीमारेषा
(Cut off Line) निश्चित करण्यात येईल. तद्नंतर, दुस-या टप्प्यात प्रत्येक प्रवर्गातील पदांसाठी १२ पट उमेदवार उपलब्ध होण्याची
निश्चिती करण्यासाठी जरुरीप्रमाणे सीमारेषा खाली ओढली जाईल. तथापि, अशा पध्दतीने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी दुस-या टप्प्यात पात्र
ठरलेले अतिरिक्त उमेदवार केवळ त्यांच्या राखीव प्रवर्गासाठीच्या पदावरच निवडीसाठी पात्र असतील.
५.३.५ केवळ सर्वसाधारण (अमागास) उमेदवारांच्या सीमारेषेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची उमेदवारी अंतिम
निवडीच्या वेळी सर्वसाधारण (अमागास) पदासाठी विचारात घेतली जाईल. सर्वसाधारण (अमागास) उमेदवारांसाठी असलेली सीमारेषा
शिथिल करुन मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेले उमेदवार अंतिम शिफारशीच्या वेळी फक्त संबंधित आरक्षित पदासाठी पात्र ठरतील.
५.३.६ प्रत्येक प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांना त्यांनी पूर्व परीक्षेच्या
अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे, ते विहित अटींची पूर्तता करतात असे समजून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात मुख्य परीक्षेच्या
प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.
५.३.७ अशा रितीने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
५.३.८ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल व निकाल जाहीर झाल्याची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द
करण्यात येईल. तसेच, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर
एसएमएसद्वारे वैयक्तिकरीत्या कळविण्यात येईल. तथापि, वैयक्तिकरित्या एसएमएसद्वारे कळविण्याची सुविधा अतिरिक्त सुविधा असून
आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला निकाल हाच अधिकृत मानण्यात येईल. तसेच, फक्त संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात
आलेला निकाल कोणत्याही अभिवेदन अथवा दाव्यांकरीता ग्राह्य धरण्यात येईल.
५.३.९ पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरीता उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टिने घेण्यात येणारी चाळणी परीक्षा असल्याने मुख्य
परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी केली जात नाही अथवा यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या
अभिवेदनावर कार्यवाही केली जात नाही.

६.४ लेखी परीक्षेचा निकाल:-
६.४.१ वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमुद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक तीन

चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
६.४.२ उमेदवाराने एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा जास्त उत्तरे दिली असल्यास सदर प्रश्नाचे उत्तर चुकले असल्याचे समजून वरील परिच्छेद क्रमांक
६.४.१ मधील तरतूदीनुसार गुण वजा करण्यात येतील.
६.४.३ भरावयाच्या एकूण पदांपैकी प्रत्येक प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी सुमारे ३ पट उमेदवार मुलाखतीकरीता उपलब्ध होतील, अशा रीतीने सर्व पेपरच्या
एकत्रित गुणांच्या आधारे गुणांची किमान सीमारेषा (Cut off Line) निश्चित करण्यात येईल. सदर सीमारेषा सर्व उमेदवारांसाठी एकच
किंवा प्रत्येक सामाजिक प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी तसेच महिला, दिव्यांग, खेळाडू, अनाथ इत्यादींसाठी वेगवेगळी असेल.
६.४.४ प्रत्येक प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना त्यांनी अर्जामध्ये दिलेल्या
माहितीच्या आधारे, ते विहित अटींची पूर्तता करतात, असे समजून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात मुलाखतीसाठी पात्र समजण्यात येईल.
६.४.५ प्रस्तुत लेखी परीक्षेमधून मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त होण्याकरीता शतमत (Percentile) पध्दत लागू आहे. प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण
मिळविणा-या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या तुलनेत खालीलप्रमाणे किमान शतमत गुण प्राप्त करणारे उमेदवार मुलाखतीसाठी विचार
करण्यासाठी पात्र असतील:-
(१) अमागास – किमान ३५ शतमत
(२) मागासवर्गीय – किमान ३० शतमत
(३) दिव्यांग – किमान २० शतमत
(४) अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू – किमान २० शतमत
६.४.६ दिव्यांग अथवा अनाथ अथवा अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू या प्रवर्गाच्या किमान सीमा रेषेच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणा-
या उमेदवारास कोणतीही एकच सवलत घेता येईल.
६.४.७ मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला ई-मेलद्वारे अथवा / व मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे वैयक्तिकरीत्या कळविण्यात
येईल. तसेच लेखी परीक्षेचा निकाल व निकाल जाहीर झाल्याची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तथापि,
वैयक्तिकरित्या ईमेल अथवा एसएमएसद्वारे कळविण्याची सुविधा ही अतिरिक्त सुविधा असून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात
आलेला निकाल हाच अधिकृत मानण्यात येईल. तसेच, कोणत्याही अभिवेदन अथवा दाव्यांकरीता ग्राह्य धरण्यात येईल.
६.४.८ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (नॉन-क्रिमी
लेयर) असलेल्या विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागास
वर्ग व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उमेदवार तसेच दिव्यांग, महिला व अनाथ उमेदवार लेखी परीक्षेत केवळ
त्यांच्यासाठी विहित केलेल्या निम्न सीमारेषेनुसार अर्हताप्राप्त झाल्यास अंतिम शिफारीच्या वेळी त्यांची उमेदवारी सर्वसाधारण
(अमागास)पदासाठी विचारात घेतली जाणार नाही व केवळ त्या त्या संबंधित प्रवर्गासाठी विचारात घेतली जाईल.

Leave a Comment