MPSC Combine Group ‘B’ Exam Pattern 2021

नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आपण या Article मधे MPSC Combine Group ‘B’ Exam Pattern 2021 विषयी सविस्तर माहिती पाहुयात. त्याचबरोबर MPSC Combine Syllabus For Prelims and Mains 2021 देखील Download Link देत आहोत. अतिशय काळजीपूर्वक वाचल्यास गैरसमज होणार नाही.

त्यामुळे हि पोस्ट काळजीपूर्वक वाचा, यात नवीन विद्यार्थ्यांना कळेल कि MPSC Group B Exam मध्ये कोण-कोणत्या Post येतात त्याचबरोबर प्रत्येक Post साठीची काय Educational, Physical, आणि Age साठीची पात्रता काय असणार आहे. MPSC PSI Physical Test Details काय आहे याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे.

आपणास कोणतीही चूक न करता 100% योग्य माहिती मिळेल, म्हणून हि सर्व माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.

MPSC Subordinate Group ‘B’ Exam Date Is Postponed.

MPSC मध्ये किती Combine Exam आहेत?

Link : MPSC Combined Group ‘B’ Exam Question Papers (2011-2019)
Link : MPSC Combined Group ‘B’ Exam Syllabus
Link : Download State Board Books In PDF

Ans : MPSC मध्ये तीन Combine Exam आहेत

1. MPSC Combine Group ‘B’ Exam. (ASO-STI-PSI)

2. MPSC Combined Group ‘C’ Exam. (ESI-Tax Assistant and Clerk-Typist)

3. MPSC Engineering Combined Exam. (Civil-Mechanical-Electrical Engineering)

तर पहिल्या प्रकारात Class-2 विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या प्रकारात Class-3 विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या प्रकारात Class-1 & 2 (केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आहे)     

आता आपण सविस्तर रित्या MPSC Combine Group B Exam चा कश्या पद्धतीचा Pattern आहे ते बघूया, चला तर सुरु करू या.

 MPSC Combined Group B Exam Pattern 

ASO-STI-PSI परीक्षांची एकत्रित पूर्वपरीक्षा तसेच Mains पेपर १ देखील एकत्रित असेल. आणि प्रत्येक 3 परीक्षांसाठी फक्त पेपर-२ हा वेगळा असेल . केवळ पीएसआय परीक्षेसाठी १०० गुणांची शारीरिक चाचणी व ४० गुणांसाठी मुलाखत असेल .

तिन्ही Exam साठी 100 गुणांसाठी एकत्रित Prelim आणि प्रत्येक पोस्टसाठी मुख्य परीक्षेचे गुण वाढवून २०० ऐवजी ४०० गुण करण्यात आले आहेत. त्यामधील पेपर क्र.१
(संयुक्त पेपर) (मराठी,इंग्रजी व सामान्य ज्ञान) १०० प्रश्न, २०० गुणांचा व पेपर क्र.२ (स्वतंत्र पेपर)(सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान) १०० प्रश्न, २०० गुणांचा करण्यात आला आहे.. (तिन्ही Mains Exam साठी Paper-1 Commen आहे.)

MPSC Combined Group B Prelims Exam Pattern 

 • MPSC Combined Prelims Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यमसेवा, गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) परीक्षा

प्रश्नपत्रिकेची संख्या – एक

PRELIM: 100 Marks (Combined Prelim ASO-STI-PSI)

विषयप्रश्नसंख्याएकुण गुणदर्जामाध्यमपरीक्षेचा कालावधीप्रश्नपत्रिकेचे
स्वरुप
सामान्य 
क्षमता चाचणी
१००१००पदवीमराठी  इंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

 MPSC Combined Group B Mains Exam Pattern : ASO

 • MPSC ASO : Mains Exam Pattern 

सहायक कक्ष अधिकारी, गट – ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा
Assistant Section Officer, Gr.-B (Non-gazetted) Main Exam

MAINS: 400 Marks (ASO-STI-PSI साठी Mains Paper 1 Commen आहे.)

पेपर क्र.विषयगुणप्रश्नसंख्यादर्जामाध्यमकालावधी
1मराठी
इंग्रजी
सामान्य ज्ञान
100
60
40
50
30
20
मराठीबारावी
इंग्रजीपदवी
पदवी
मराठी
इंग्रजी
मराठीइंग्रजी
एक तास
2सामान्य क्षमता चाचणी 
 पदाच्या कर्तव्यासाठी
आवश्यक ज्ञान
200100पदवीमराठीइंग्रजीएक तास

 MPSC Combined Group B Mains Exam Pattern : STI

 • MPSC STI : Mains Exam Pattern 

राज्य कर निरीक्षक, गट – ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा
State Tax Inspector, Gr.-B (Non-gazetted) Main Exam

प्रश्नपत्रिकांची संख्या – दोनएकूण गुण ४००पेपर क्र.- (संयुक्त पेपर) –२०० गुण
पेपर क्र.- (स्वतंत्र पेपर) –२०० गुण

पेपर क्र.विषयगुणप्रश्नसंख्यादर्जामाध्यमकालावधी
1मराठी
इंग्रजी
सामान्य ज्ञान
100
60
40
50
30
20
मराठीबारावी
इंग्रजीपदवी
पदवी
मराठी
इंग्रजी 
मराठीइंग्रजी
एक तास
2सामान्य क्षमता चाचणी 
 पदाच्या कर्तव्यासाठी
आवश्यक ज्ञान
200100पदवीमराठीइंग्रजीएक तास

 MPSC Combined Group B Mains Exam Pattern : PSI

 • MPSC PSI : Mains Exam Pattern 

पोलीस उपनिरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा
Police Sub Inspector, Gr.-B (Non-gazetted) Main Exam

पेपर क्र.विषयगुणप्रश्नसंख्यादर्जामाध्यमकालावधी
1मराठी
इंग्रजी
सामान्य ज्ञान
100  
60
40
50
30
20
मराठीबारावी   
इंग्रजीपदवी 
पदवी
मराठी
इंग्रजी 
मराठीइंग्रजी
एक तास
2सामान्य क्षमता चाचणी 
 पदाच्या 
कर्तव्यासाठी
आवश्यक ज्ञान
200100पदवीमराठीइंग्रजीएक तास

MPSC Combined Group ‘B’ Age Limit

 • MPSC Combined Group ‘B’ (PSI-STI-ASO) : Age Limit

MPSC Combine Group ‘B’ Exam Eligibility

 • MPSC Combine Eligibility

Simple Graduation सह MPSC Combine Exam (ASO-STI-PSI) साठी अर्ज करू शकता. आपल्याला PSI साठी अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे आयोगाने उल्लेख केलेली Physical Criteria  आवश्यक आहे. (खाली दिल्या प्रमाणे)

MPSC PSI Physical Test Details

 • PSI Physical Test Details

PSI Physical Total Marks: 100

पुरुष उंची: PSI किमान उंची 165 सेमी (बेअरफूट) असणे आवश्यक आहे.

पुरुष छाती: Unexpanded: – 79 cms, Expanded: – 84 cms

महिला उंची: PSI साठी किमान 157 सेमी

अपंग व्यक्ती: पात्र नाही.

एकूण 4 Event: पुरुषांसाठी

1) Running: 50 गुण

800 मीटर (2 मिनिट 30 सेकंदात कव्हर करण्यासाठी) – 50 Marks

800 मीटर (जर 2 मिनिट 40 सेकंदात Cover केल्यास ) 44 Marks

800 मीटर (जर 2 मिनिट 50 सेकंदात Cover केल्यास ) – 35 गुण

800 मीटर (जर 3 मिनिट 30 सेकंदात Cover केल्यास) – 12 गुण

800 मीटर (जर 3 मि. 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळेत Cover केले असेल तर) – 00 गुण

२) 8 pull अप्स: २० Marks

3) लांब उडी: 15 गुण (4.5 मीटर) जर उडी 2.5 मीटरपेक्षा कमी असेल तर 0 गुण

4) गोळा फेक ( वजन- 7 किलो 260 ग्रॅम): 15 गुण , 7.5 मीटर पलीकडे फेकणे आवश्यक आहे: 15 गुण, 5 मीटरपेक्षा कमी टाकल्यास: 0 गुण

एकूण 3 Event: महिलांसाठी

1) Running: 200 मीटर (40 गुण )

2) Walking: 3 कि.मी. (40 गुण)

3) गोळा फेक (वजन- 4 किलो): 20 गुण

Note: The above information has been given to you for informational purposes only. Please cross-check with the officers of Police H.Q. You can visit the police headquarters in your city and confirm the details of the event. I am just a guide for all of you and I should not be held responsible for any errors.

PSI साठी १०० पैकी तुम्हाला किमान 50 Marks गुण मिळवणे आवश्यक आहे तरच तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल

Group ‘C’ Eligibility

ESI-TA-CT परीक्षांची एकत्रित पूर्वपरीक्षा तसेच मेन्स पेपर १ देखील एकत्रित असेल. आणि प्रत्येक तीन परीक्षांसाठी फक्त पेपर-२ हा वेगळा असेल . मुलाखत नाही. केवळ ESI साठी शारीरिक मानक आवश्यक आहेत. कर सहाय्यकासाठी मराठी व इंग्रजीचे टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे. लिपीक टंकलेखक परीक्षेसाठी मराठी / इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रत्येक परीक्षेसाठी १०० गुण प्रिलिम् एकत्रित, आणि तिन्हींसाठी २०० गुणांची Mains Exam असेल.

तुम्हाला Tax Assistant आणि Lipik Typist साठी Typing Certificate ची आवश्यकता असेल.

Exice-Sub Inspactor साठी तुम्ही फक्त Graduation आणि फिजिकल रिक्वायरमेंटसह अर्ज करू शकता. परंतु आपल्याकडे टाइपिंग प्रमाणपत्र नसल्यास किंवा मानकांनुसार शारीरिकदृष्ट्या फिट नसल्यास आपण फक्त 6 पोस्ट (ASO-STI ,PSI,ESI-Tax Assistant and Clerk Typist) मध्ये only ASO आणि STI पोस्टसाठी अर्ज करू शकता.

शारीरिक आवश्यकता:

पुरुष: ESI परीक्षेसाठी किमान उंची 165 सेमी (बेअरफूट) असणे आवश्यक आहे

महिला: उंचीः ESI साठी किमान 155 सेमी

वजन: किमान 50 किलो (केवळ ESI)

अपंग व्यक्ती: पात्र नाही.

Engineering Combine Services Eligibility

Civil, Mechanical, Electrical Engineering Degree Holder पात्र असतील.

तर,ही तीन Combine परीक्षांची साधी माहिती आहे.

टीप: Engineering (मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल) परीक्षेसाठी मुळात आपणास दरवर्षी जाहिरात मिळत नाही, परंतु Civil Engineering पदांसाठी तुम्हाला दरवर्षी जाहिरात मिळते.

Civil-Electrical-Mechanical Engineering परीक्षांची एकत्रित पूर्व परीक्षा होईल आणि प्रत्येक Branch साठी मुख्य परीक्षा स्वतंत्र असतील. प्रत्येकासाठी प्रीलिम 100 गुण, मुख्य 400 गुण, मुलाखत 50 गुण.

अभ्यासक्रम Share करण्यापूर्वी आता आपल्याला आणखी दोन गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

1. परीक्षेसाठी अर्ज करताना आपल्याला जाहिरातीतील पात्रतेनुसार आणि आपल्या पात्रतेनुसार पदे निवडली पाहिजेत.

२. तिन्हीसाठी MPSC Combine परीक्षांची कट ऑफ एकत्र केली जाणार नाही. म्हणूनच सर्व पदांची कट ऑफ वेगळी असेल आणि त्यानुसार तुम्ही त्या विशिष्ट मुख्य परीक्षेसाठी पात्र असाल… ASO, PSI, STI, ESI

खाली पोस्टच्या तीनही एकत्रित परीक्षांचा अभ्यासक्रम Share करीन, आपल्यासाठी कोणती परीक्षा आहे आणि कोणत्या परीक्षेसाठी आपण पात्र आहात हे आपल्याला स्पष्टपणे कळेल.

MPSC Combine परीक्षा अभ्यासक्रम 2020 तर, हे लक्षात ठेवा की, मी एका PDF मध्ये Prilims व Mains अभ्यासक्रम Share केला आहे, म्हणून त्यास काळजीपूर्वक तपासा.

MPSC Combine वर्ग 2 अभ्यासक्रम 2020 (ASO, STI, PSI) डाउनलोड करा Link : MPSC Combine Group ‘B’ Syllabus

MPSC Engineering Services  EXAM Syllabus

ASO STI आणि PSI 2019 अभ्यासक्रम 2020 MPSC Combine वर्ग 3

अभ्यासक्रम 2020 (ESI, TAX ASS., LIPIK TYPIST) डाउनलोड करा:

ESI कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक अभ्यासक्रम 2019 एमपीएससी अभियांत्रिकी Combine

वर्ग 1 आणि वर्ग 2 परीक्षा अभ्यासक्रम 2019 डाउनलोड

आपल्याला हे माहित असले पाहिजे की दरवर्षी एमपीएससी अभ्यासक्रम बदलत नाही.

जर आपल्या काही शंका,प्रश्न, असल्यास Coment करा..Thank You…

लगेच Share करा

4 thoughts on “MPSC Combine Group ‘B’ Exam Pattern 2021”

  • YES..आणखीन कुठलं MPSC Related Study Material हवे असल्यास तुम्ही Comment करून सांगू शकता, मी लवकरात लवकर Upload करण्याचा प्रयत्न करेन.

   Reply
  • आता रोज एका टॉपिक वरती MPSC चे Notes Upload करण्याचा प्रयत्न केला जाईल ..Please गरजू विद्यार्थ्यांपर्यंत Share करून पोहचवा.. जेणे करून MPSC च्या Notes चा गरजू विद्यार्थ्यांना फायदा होईल. Comments करून सांगा कुठल्या विषयाचे नोट्स लवकर हवे आहेत.

   Reply

Leave a Comment